September 29, 2026 9:08 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगाव जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेला वादळाचा मोठा फटका – वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वेगात काम सुरु

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसला असून महावितरणच्या अधोसंरचनेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळामुळे एकूण १५ उपकेंद्रांची वीज सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली होती. महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ठेवत त्यापैकी ५ उपकेंद्रांची सेवा पूर्ववत केली आहे. उर्वरित १० उपकेंद्रांची वीज सेवा दुपारी […]

राज्यातील लाडकी बहीण योजना बंद करा !

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरु केली होती त्यानंतर विधानसभा निवडणुकीत या योजनेचा मोठा फायदा झाला होता आता मात्र या योजनेवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या हवेत सुरू झालेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची योजना, ज्यात पात्र महिलांना मासिक 1,500 रुपये आर्थिक मदत मिळेल, ती आता निधीच्या तुटवडीत […]

ब्रेकिंग : एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाचा अपघात !

अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरातमधील अहमदाबाद याठिकाणी आज दुपारी  एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग ७३७ कोसळले आहे.  अपघाताचे भयानक फोटो समोर येत आहेत. अहमदाबादमधील मेघानीनगर भागात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसल्या. त्याच वेळी, काळ्या धुराचे ढग दूरवरून दिसतात. या विमानात २४२ प्रवासी होते. सर्वांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल […]

मी जबाबदारी घेण्यास तयार पण ; रोहित पवारांचे मोठे विधान !

नागपूर: वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून दोन गट झाल्यावर शरद पवार गटाला अनेक धक्के बसत असतांना आता पक्ष वाढवायचा झाल्यास संघटनात्मक फेरबदल हे करावेच लागणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद 15 वर्षे पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावान,सामान्य कार्यकर्त्याला दिल्यास चांगले होईल. पक्ष संघटनात्मक विविध आघाड्या मजबूत करण्याचे काम करण्यास मी तयार आहे. अर्थातच हा निर्णय राष्ट्रीय […]

जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा हाहाकार ; दोघांचा मृत्यू तर झाडे उल्मळून पडली !

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात बुधवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने थैमान घातले. काही भागांत विजा पडल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून, शेती, घरे, जनावरे आणि वाहतूक यांचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून तातडीने पंचनामे सुरू करण्यात आले असून, जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने मदतीचे आदेश दिले आहेत. नशिराबाद परिसरात वादळी वाऱ्यामुळे दोन […]

जि.पच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांची घरकूल कामांची पाहणी !

जळगांव : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल या बुधवार दि. 11 जून रोजी यावल तालुक्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या या वेळी त्यांनी डाभुर्णी गावातील सुरु असलेल्या घरकूल कामांची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी घरकुलाची कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत दक्षता घेण्याच्या व कामे दर्जेदार करण्याबाबत सूचना दिल्या. त्या सोबतच किनगाव येथील प्राथमिक […]

गोलाणी मार्केटमध्ये तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी जुन्या भांडणाच्या रागातून शेख शरीफ शेख रफीक (वय २६, रा. तांबापुरा) व त्यांचे मेहुणे सद्दाम फारुक मन्यार (वय ३२, रा. भडगाव) या दोघांना तीन जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना दि. ९ जून रोजी शहरातील गोलाणी मार्केटमध्ये घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर […]

खळबळजनक : धर्मांतरणासाठी सासरच्यांकडून दबाव ; अखेर विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

सांगली : वृत्तसंस्था पुणे शहरातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतांना आता सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आतापर्यंत अनेक महिलांनी आयुष्याची अखेर केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकूणच या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, सांगलीत पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने सासरच्यांकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या […]

या राशीतील लोकांना आज व्यवसायात मोठा नफा होणार !

मेष : काही बाबतीत तुमच्यासाठी आजचा दिवस खूपच प्रतिकूल असेल. तुम्हाला न्यायालयीन बाबींमध्ये यश मिळेल. काही कारणास्तव आरोग्य बिघडू शकते. व्यवसायाच्या बाबतीत खूप धावपळ होईल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. पैशाच्या बाबतीत तुम्हाला काही मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. वृषभ : नशीब तुमच्या बाजूने असेल आणि तुम्ही शत्रूंवर विजय मिळवाल. अधिकाऱ्यांना नोकरीत प्रोत्साहन मिळेल. भौतिक […]

error: Content is protected !!