September 20, 2026 8:16 pm

सीसीटीव्ही फुटेज असतांना देखील जळगाव पोलिसांना चोर सापडेना !

चोर-पोलिसांचा खेळ अन फिर्यादीचा जातोय वेळ…. जळगाव : प्रतिनिधी गेल्या १० एप्रिल २०२५ रोजी शहरातील महाबळ परिसरातील मायादेवी मंदिराच्या मागील बाजूला अरुंधती अपार्टमेंटमध्ये पत्रकाराच्या घरी भरदिवसा चोरीची घटना घडली होती. यात दुसऱ्या मजल्यावर दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ७ ग्राम वजनाची सोन्याची चैन तर ५ भारचे चांदीचे ब्रासलेट व ८५ हजारांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा […]

…आता महामार्गावर प्रवास होणार मोफत : केंद्रीय मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा !

नागपूर : वृत्तसंस्था मोदी सरकारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी टोल कर नियमांमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा केली. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली. त्यांनी यावेळी,”आता ३००० रुपयांना फास्टॅग पास मिळेल ज्यामुळे तुमचा प्रवास मोफत होईल, परंतु तो एका निश्चित कालावधीसाठी असेल” असे त्यांनी म्हटले आहे. […]

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री भीषण अपघात : १२ पोलीस गंभीर जखमी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी (17 जून) रात्री भातान बोगद्यात 7 ते 8 वाहनांचा भीषण अपघात झाला, ज्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातात बांगलादेशी कैद्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या पिंजरा गाडीचाही समावेश असून, 10 ते 12 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती […]

एका रात्रीत ठाकरे मुख्यमंत्री झाले अन्यथा ; शिंदेंच्या नेत्याचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरु असतांना आता शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्यानंतर आता रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हॉटेल रिट्रीटमध्ये झालेल्या आमदारांच्या सभेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, एका रात्रीत परिस्थिती […]

राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार आणि अजित पवार गटांमधील एकीकरणाच्या चर्चांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे अचानक ब्रेक लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गट एकत्र येण्यासाठी वातावरणनिर्मिती करत असताना, अजित पवार यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयाने शरद पवार यांनी मनोमीलनाच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. मंगळवारी (17 जून 2025) पिंपरी-चिंचवड येथील एका […]

कासोदा येथे तरुणाने संपविली जीवनयात्रा !

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील कासोदा येथील सुतार गल्लीमध्ये राहणाऱ्या समाधान संतोष वाघ (वय ३२) या युवकाने १६ रोजी रात्री जेवण केल्यानंतर रात्री गळफास घेतल्याची घटना सकाळी ९ वाजता उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान वाघ यांचा चुलत भाऊ प्रकाश बाळू वाघ हे समाधान यांच्याकडे मोबाईलचे चार्जर घेण्यासाठी गेले असता समाधान याने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. […]

जळगावात सिलींडरमध्ये गॅस रिफिलींग करणाऱ्यांवर कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी घरगुती वापरच्या सिलींडरमधून कमर्शियल वापराच्या सिलींडरमध्ये गॅस रिफिलींग करणाऱ्यांवर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ६१ गॅस सिलींडरसह रिफलींगचे साहित्य व वाहन असा एकूण २ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास असोदा रोडवरील पिवळ्या भिंतीजवळील पत्र्याचया शेडमध्ये केली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या पतीला शालकाकडून जबर चोप !

जळगाव : प्रतिनिधी कौटुंबिक वाद झाल्याप्रकरणी तडजोड झाल्यानंतर पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या योगेश रामचंद्र सोनवणे (वय ३२, रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) यांना शालकाने बेदम मारहाण केली. तसेच पत्रीसह शालकाच्या पत्नीनेही शिवीगाळ केल्याची घटना दि. १६ जून रोजी तालुक्यातील आसोदा येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, […]

शेतीच्या कारणावरून वाद : दोघांनी केली शालक-मेहुण्याला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वराड खुर्द येथे शेतीच्या कारणावरून वाद होऊन जगन लालसिंग राठोड (५०, रा. सुभाषवाडी) व त्यांचे शालक संदीप मांगू चव्हाण यांना दोन जणांनी मारहाण केली. ही घटना १२ जून रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जगन राठोड, त्यांची पत्नी, शालक, सासू-सासरे हे वराड खुर्द येथे शेतात गेले. त्यावेळी शेतात येण्यावरून दोघांनी वाद घातला व […]

गोड बोलण्यामुळे नातेसंबंध मजबूत राहणार !

मेष : मेष राशीच्या लोकांना जुन्या मित्राची भेट होऊ शकते. तुम्हाला विरुद्ध लिंगापासून योग्य अंतर राखण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा, तुम्ही अडचणीत येऊ शकता. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी कोणाशीही भांडण करू नये, अनावश्यक संभाषण याचे कारण बनू शकते. घरात आनंदी वातावरण असेल. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे. तुमचा […]

error: Content is protected !!