September 21, 2026 10:40 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

संतापजनक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; दोघांना घेतले पोलिसांनी ताब्यात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता मुंबईच्या मालवणी परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी अल्पवयीन मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल करताना म्हटले आहे की, काही […]

शिंदेंनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला : तो मॅरेथॉन योग होता !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागतिक योग दिनाच्या निमित्त मुंबईतील उपक्रमात सहभागी झाले होते. यानिमित्त त्यांनी मुंबईकर नागरिकांशी संवाद साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पुढाकाराने जागतिक योग दिन जगभर साजरा होऊ लागला. आज योगाचे महत्त्व पटल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वजण योग दिन साजरा […]

बिबट्याने मारली झडप : चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू !

नाशिक : वृत्तसंस्था सिन्नर येथील शेतातील काम आटोपून घराकडे निघालेल्या आईसोबत जाणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याने झडप मारली. या घटनेत चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. शुक्रवारी (दि.20) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गोंदे शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली. जान्हवी सुरेश मेंगाळ वय वर्षे 4 असे मृत चिमुकलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेंगाळ कुटुंबीय गोंदे – दातली रस्त्यालगतच्या वस्तीवर वास्तव्यास आहे. […]

भरधाव कारच्या धडकेत जखमी महिलेचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी भरधाव कारचालकाने पादचारी व इतर वाहनांना धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या वंदना सुनील गुजराथी (४९, रा. पार्वतीनगर) या महिलेचा शुक्रवारी दि.२० जून रोजी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मोंटू शिवपाल सैनी (२६, रा. वाघ नगर) याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, वाघ […]

दोन मुलीनी प्रवाशाची बॅग कापून २ लाखांचे दागिने लांबविले !

चाळीसगाव : प्रतिनिधी धुळ्याकडून चाळीसगावकडे येताना बसमध्ये दोन अज्ञात मुलींनी प्रवाशाची बॅग एका बाजुने कापून बॅगेतून सुमारे २ लाख १५ हजाराचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा ऐवज लांबवल्याची घटना नुकतीच घडली. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील पातोंडा येथील पंडित नरहर वाणी (वय ८०) हे सेवानिवृत्त शिक्षक पत्नी, मुली व जावयासह धुळ्याहून चाळीसगावकडे येण्यासाठी एसटी […]

जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी १८ जून रोजी दुपारी २ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी १९ जून रोजी रात्री १० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पिंप्राळा भागात १७ वर्षीय अल्पवयीन […]

भरधाव दुचाकीची पादचारीला धडक : तरुण ठार !

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव येथील मुक्ताई नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर रात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात फैजपूर येथील शेख नशिर शेख करीम कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, फैजपूर) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास बोहर्डी गावाजवळ घडली. वरणगाव पोलिसात दुचाकी स्वारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहिती नुसार शेख नशिर […]

मित्र आणि प्रियजनांच्या मदतीने नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याच्या योजना पूर्ण होणार !

आजचे राशिभविष्य दि.२१ जून २०२५ मेष राशी विद्यार्थी हे परीक्षा आणि स्पर्धेशी संबंधित कामांमध्ये व्यस्त असतील. कोणतेही अपूर्ण काम पूर्ण केल्याने मनोबल वाढेल. मित्र आणि प्रियजनांच्या मदतीने नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याच्या योजना पूर्ण होतील. वृषभ राशी समाजातील उच्च पदावरील लोकांशी तुमची ओळख वाढेल. तुमच्या महत्त्वाच्या योजना काळजीपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणीतरी त्यात […]

error: Content is protected !!