September 20, 2026 4:39 pm

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा

समता दिंडी, विविध योजना लाभांचे वितरण आणि जनजागृती उपक्रम जळगांव, दि. 26 जून ( जिमाका वृत्तसेवा ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन जळगांव जिल्हा परिषदेत उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार श्री. सुरेश (राजू […]

कोणताही तोडगा निघाला नाही : राज ठाकरे काढणार मोर्चा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठी – हिंदी भाषेवरून वाद सुरु असून आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबत पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भात चर्चा झाली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. त्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी […]

जळगावात भरपावसात वखारीला लागली भीषण आग !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका वखारीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. पावसाचे वातावरण असतांनाही आगीने प्रचंड रौद्र रूप धरण केले होते. त्यामुळे परिसारत भीतीचे वातावरण पसरले होते. सविस्तर वृत्त असे की, शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकाजवळ मटन मार्केटच्या समोर असलेल्या चंद्रिका सॉ मिलला (वखारीला) गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भीषण आग […]

भाजप आमदारचे वादग्रस्त विधान : तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच !

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारमधील भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सरकार आणि आपल्या विरोधात सोशल मीडियावर टीका करणाऱ्या तरुणांवर त्यांनी भाषणातून चांगलाच निशाणा साधला आहे. कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधभक्त म्हणतात. या कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार […]

अखेर याचिकेवर शिक्कामोर्तब : पुढील महिन्यापासून विजेचे दर होणार कमी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. येत्या 1 जुलैपासून राज्यात विजेचे दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहेत. त्यानंतर पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने 26 टक्क्यांपर्यंत विजेचे दर कमी होणार आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच अशा पध्दतीने घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचे वीज दर कमी होत आहेत. या संदर्भात महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर […]

भुसावळ रेल्वे स्थानकावर तीन संशयित चोरांना अटक

भुसावळ : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) पथकांनी दि.२५ जून रोजी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या वेगवान कारवाईत तीन संशयित चोरांना अटक केली असून, एका बेपत्ता अल्पवयीन मुलाला सुखरूपपणे त्याच्या कुटुंबाकडे सोपविण्यात आले आहे. या कारवाईत आरपीएफने दक्षता, तत्परता आणि माणुसकीचे दर्शन घडवले आहे. सविस्तर वृत्त असे कि, २४ जून रोजी सकाळी, भुसावळ […]

एलसीबीने केला पर्दाफाश : दुचाकी घेणारा व विकणाऱ्यासह एजंट ताब्यात !

भुसावळ : प्रतिनिधी कर्जाचे हप्ते थकल्यामुळे हप्त्याने काढलेली दुचाकी परस्पर विकून ती दुचाकी चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. दरम्यान, दुचाकी विक्री करणाऱ्यासह घेणारा आणि एजंट या तिघांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने त्या उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार यावल तालुक्यातील दगडी मनवेल […]

सीबीआयची बतावणी करून ३१ लाखात फसविले !

चाळीसगाव : प्रतिनिधी दिल्ली पोलिस आणि सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करीत एका अज्ञात व्यक्तीने चाळीसगाव येथील ७३ वर्षीय सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बाबुलाल शिंपी (७३, फुले कॉलनी, चाळीसगाव) असे फसवणूक झालेल्या […]

पारोळ्यात खळबळ : महिलेचा खून करून मृतदेह भरला गोणीत !

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील सुमठाणे शिवारात एका ४५ वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला आणि मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून देण्यात आला. ही घटना बुधवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, सुमठाणे शिवारात असलेल्या सामाजिक वनीकरणाच्या जंगलामध्ये सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास इंधवे (ता. पारोळा) येथील काही तरुण […]

कामाच्या ठिकाणी नोकरांच्या वाईट वागण्यामुळे तुमच्या मनात असंतोष निर्माण होणार !

आजचे राशिभविष्य दि.२६ जून २०२५ मेष राशी आज, कामात येणारे अडथळे कमी होतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नवीन व्यवसायात रस वाढेल. परोपकार कराल वृषभ राशी आज आनंद आणि प्रेम वाढेल. व्यवसायात केलेले बदल फायदेशीर ठरतील. तुम्हाला नवीन कपडे मिळतील. नोकरीत पदोन्नती तरहोीलच पण त्यासोबतच बदलही होतील. मिथुन राशी आज तुम्हाला नोकरीच्या […]

error: Content is protected !!