तुरुंगातील आरोपी वाल्मीक कराडची ऑडिओ क्लिप व्हायरल !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगात खडी फोडणाऱ्या वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात तो पैसे मागणाऱ्या एका व्यक्तीला कोण रे तू कुत्रा? म्हणत जातीवाचक शिवीगाळ करताना ऐकू येत आहे. या क्लिपमुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. […]
आमच्या जीवितास धोका ; धनंजय देशमुख लवकरच घेणार निर्णय !

बीड : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा अनेक घटनामुळे चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात होती. या घटनेनंतर वाल्मिक कराडसह इतर आरोपी मकोका अंतर्गत अटकेत आहेत. या प्रकरणाला 6 महिने पूर्ण झाले असून अद्यापही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. याप्रकरणी आता सरपंच संतोष […]
मोठी बातमी : शिवसेना पक्ष व धनुष्यबाण कुणाचे ? अखेर सुनावणीची तारीख ठरली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापूर्वी शिवसेनेत मोठे बंड झाले होते त्यानंतर शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी पुढील सुनावणी १४ जुलै रोजी घेणार आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील देवदत्त […]
वारीदरम्यान कुणाचाही मृत्यू झाल्यास सरकार देणार मोठी मदत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भागातून वारकरी पंढरपूरला दर्शनासाठी जात असतात याच भाविकांसाठी महायुती सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. शेकडो मैलांचा प्रवास, पायात काटे, अंगावर पाऊस, चिखल, ऊन आणि ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करत हजारो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघतात. वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला […]
९ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी खून, प्राणघातक हल्ला, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दंगल, गंभीर दुखापत, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वर्तवणुकीत सुधारणा होत नसलेल्या सचिन उर्फ टिचुकल्या कैलास चौधरी (वय २६, रा. गणेशवाडी) याच्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई करीत नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. तसे आदेश जिल्हाधिकारी आयुष […]
पाचोऱ्यात ३८ वर्षीय मॅनेजरने आयुष्य संपविले !

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील एका लॉजच्या ३८ वर्षीय मॅनेजरने एम.आय.डी.सी. कॉलनीतील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १ जुलैला सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, भडगाव तालुक्यातील गिरड येथील मूळ रहिवासी व सध्या पाचोरा येथील एमआयडीसी कॉलनीत राहणारे वाल्मीक बाळकृष्ण पाटील (वय ३८) असे गळफास घेतलेल्या तरुणाने नाव आहे. वाल्मीक […]
अमळनेरात पोलिसांची मोठी कारवाई : कुंटणखान्यावर छापा टाकत ३ महिलांसह सात जणांना अटक

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील गांधलीपुरा भागात कुंटणखान्यावर अमळनेर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणाहून ९ पीडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच कुंटणखाना चालविणाऱ्या ३ महिलांसह सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गांधलीपुरा भागात कुंटणखाना सुरु असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान, अमळनेर पोलीस ठाण्याचे […]
कामावरून काढल्याचा राग : दारूच्या नशेत शिवीगाळ !

जळगाव : प्रतिनिधी आपल्याला यांनीच कामावरुन काढल्याच्या गैरसमज झाल्याच्या कारणावरुन दि. १ जुलै रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास रेमंड कंपनीच्या गेटसमोर मनोहर बळीराम चौधरी (वय ६०, रा. नवीन भगवान नगर) यांना संशयित प्रवीण सिंगरुपे (रा. चंदूआण्णा नगर) यांनी दारुच्या नशेत शिवीगाळ केली. तसेच तुला चाकूने मारुन टाकेल अशी धमकी देखील दिली. मनोहर चौधरी यांनी लागलीच […]
भरधाव वाहनाची दुचाकीला जबर धडक : महिलेचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी दाम्पत्य सावखेडासीम येथे गावी जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात संजिदा जुम्मा तडवी (वय ४२, रा. सावखेडा सीम, ता. यावल) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. २७ जून रोजी ममुराबाद रोडवरील प्रजापत नगरजवळ घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त […]
समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार तर कोणत्याही वादत पडू नका, तुम्हालाच त्रास होईल.

आजचे राशिभविष्य दि.२ जुलै २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी लाभ आणि प्रगतीचा असेल. अतिरिक्त परिश्रमाने परिस्थिती सुधारेल. तुमच्या वैयक्तिक समस्यांमध्ये इतरांना हस्तक्षेप करू देऊ नका. महत्त्वाच्या बाबींवर तुमच्या बुद्धिमत्तेने आणि विवेकबुद्धीने निर्णय घ्या. वृषभ राशी आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. अन्यथा, तो तुम्हाला फसवू शकतो. महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला अधिक संघर्ष करावा […]