November 14, 2026 8:05 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » अमळनेर » अमळनेरात पोलिसांची मोठी कारवाई : कुंटणखान्यावर छापा टाकत ३ महिलांसह सात जणांना अटक

अमळनेरात पोलिसांची मोठी कारवाई : कुंटणखान्यावर छापा टाकत ३ महिलांसह सात जणांना अटक

अमळनेर  : प्रतिनिधी

शहरातील गांधलीपुरा भागात कुंटणखान्यावर अमळनेर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणाहून ९ पीडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच कुंटणखाना चालविणाऱ्या ३ महिलांसह सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गांधलीपुरा भागात कुंटणखाना सुरु असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान, अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दि.१ जुलै रोजी वेगवेगळ्या घरांमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर दुपारच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत ९ पीडीत महिलांची सुटका करण्यात आली असून शशीकला मदन बडगुजर व मिना दिपक मिस्तरी या कुंटणखाना चालविणाऱ्या महिलांसह ग्राहक म्हणून गेलेले शाहरुख शेख असलम (वय ३०, रा. खडकपुरा पाळधी ता. धरणगाव), समाधान मांगलु पाटील (वय ३२, रा. शिरसमणी ता. पा-रोळा), उदय दिलीप शितोळे (वय ४०, रा. भडगाव), निखील बापु बच्छाव (वय १९, रा. पिंप्री ता. धरणगाव), बस्तीलाल गोविंदा पाटील (वय ३३, रा. खडके खु॥ ता. एरंडोल), जावेद शेख सत्तार (वय ४२, रा. गांधलीपुरा), नामदेव वामनराव बडगुजर (वय ७८, रा. चाळीसगाव) यांना अटक करण्यात आली. तसेच कुंटणखाना चालवणारी एक महिला पसार झाली आहे.

कुंटखान्यावर कारवाई केल्यानंतर कुंटणखाना चालवणाऱ्या महिलांना अटक करण्यासाठी अमळनेर पोलिसांकडून रात्री न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्याच्यावर कामकाज झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना रात्री अटक करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर, समाधान गायकवाड, गणेश पाटील, प्रदिप खैरनार, कैलास शिंदे, मिलींद सोनार, विनोद भोई, विनोद सोनवणे, सिध्दांत शिसोदे, मंगल भोई, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, विनोद संदाशिव, प्रशांत पाटील, नितीन कापडणे, मयुर पाटील, निलेश मोरे, राहुल पाटील, राहुल पाटील, उज्वलकुमार म्हस्के, भुषण परदेशी, राहुल चव्हाण, नरेश बडगुजर, संजय सोनवणे, वाल्मीक पाटील, गणेश पाटील, उदय बोरसे, शामल पारधी, वैष्णवी पाटील, होमगार्ड निलीमा पाटील, ममता ठाकरे, मनिषा वारुळे, निलीमा पाटील यांच्या पथकाने केली.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!