September 28, 2026 6:11 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई : शहरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश !

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील बस स्थानकासमोरील विनायक प्लाझा हॉटेल व रेसिडेन्सी या लॉजमध्ये सुरू असल्याची चाळीसगाव शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या सापळा कारवाईत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिला वेश्या व्यवसाय करताना सापडल्या असून, व्यवस्थापकासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी पो.कॉ. निलेश हिरालाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात […]

छत्रपती संभाजीनगरात भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात झाला आहे. एका चारचाकी कारने 6 जणांना उडवले आहे. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातात मंदिराचे सुरक्षा रक्षक शेवाळे यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत एकनाथ मगर (वय 30, रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर) हा […]

डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले ; संजय राऊत !

पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी X ‍‍वर पोस्ट करत, ‘अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले!’ असे म्हटले आहे. पुण्यात या महाशयांनी […]

मुख्यमंत्र्यांनी दिली आमदारांना ताकीद : हाती आयते कोलीत देवू नका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेह भोजनाच्या निमित्ताने महायुतीमधील वाचाळवीर आणि कंत्राट घेणाऱ्या आमदारांचे चांगलेच कान धरले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याच्या मागे लागू नका, असा सल्ला देखील दिला. सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आणि अशा काळात विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देण्याची सक्त ताकीद देखील फडणवीस यांनी दिली […]

ग्राहकांना बसणार फटका : सोन्या-चांदीच्या दरात वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 9 जुलैच्या दरम्यान काही देशाविरोधात एकतर्फी आयात शुल्क लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक व्यापारात पुन्हा अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढू लागला आहे. इस्त्रायल- इराण युद्ध सुरू झाल्यानंतर सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक वाढली होती. हे युद्ध थांबल्यानंतर […]

आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका ; मनसेचे देशपांडे आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था दोन दिवसापासून मुंबई येथील मीरा रोड भागातील एका घटनेमुळे पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मीरा भाईंदर येथील एका व्यापाऱ्याला मराठी न बोलल्यामुळे मारहाण झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर ३ जुलै रोजी व्यापाऱ्यांनी मीरा भाईंदर बंद पुकारला होता. आता यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप […]

घातपाताचा संशय : आसोदा रस्त्यावर अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी दुकानावर येण्यासाठी निघालेल्या तरुणाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपधातात मोहम्मद इब्राहीम खाटीक (वय ३८, रा.भादली, ता. जळगाव) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता आसोदा रस्त्यावर घडली. तरुणाचा जीव घेण्यासाठीच हा पुर्वनियोजीत कट असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात केला. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्रे फिरवली आहे. […]

सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून कात्या हद्दपार !

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील शिरुडनाका परिसरातील शिवाजीनगर भागातील कात्या उर्फ प्रमोद गौरव महाले याला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. सविस्तर वृत्त असे कि, कात्या उर्फ प्रमोद महाले याच्यावर चोरी, दरोडा, जीवे मारण्याची धमकी देऊन लूटमार, जबरी लूट यासारखे सहा गुन्हे दाखल असून ते न्यायप्रविष्ट आहेत. त्याची शहरात दहशत […]

कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिलांना पोलीस कोठडी !

अमळनेर : प्रतिनिधी इतर महिलांकडून देहविक्री व्यवसाय करून घेणाऱ्या दोन मालकीनींना न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पीडित ९ महिलांची जळगाव येथील आशादीप महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पो.नि. दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने गांधलीपुरा भागात देहविक्री व्यवसाय व्यवसाय करून घेणाऱ्या शशिकला मदन बडगुजर (वय ५०) व मीना दीपक मिस्तरी (वय […]

मोहननगरातील तरुणाची मेहरूण तलावात उडी घेवून संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मोहननगर येथील २९ वर्षीय तरुण व्यावसायिक विनय अशोक देशमुख याने नैराश्यातून मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली. दिवसभर शोधकार्य सुरू राहिल्यानंतर सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सविस्तर वृत्त असे कि, विनय देशमुख यांचे शहरात झेरॉक्सचे दुकान होते. तर त्याचे वडील अडावद येथील जि.प. […]

error: Content is protected !!