महायुती सरकारमधील चार मंत्र्यांना डच्चू देणार ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा !

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारचे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळताना दिसत असलेला व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राज्य मंत्रिमंडळावर थेट निशाणा साधत मोठा दावा केला आहे. अमित शहा […]
ठाकरेंचा फडणवीसांना सल्ला : सरकारमधील मंत्र्यांची भांडणं-लफडी बाहेर येताहेत !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांसह आमदारांचे पराक्रम बाहेर येत असतांना त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. सहकारी मंत्र्यांची भांडणं, लफडी बाहेर येताहेत, ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हे मी त्यांना आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय, असा सल्ला शिवसेना ठाकरे […]
एटीएम कार्ड बदलावून प्रौढाची फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी एटीएमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेले असतांना तेथे असलेल्या इसमाने हातचालाखी करीत एटीएमकार्ड बदलावून सुधाकर पंडीतराव सुरसे (वय ६४, रा. शाहूनगर) यांच्या बँक खात्यातून ४८ हजार ३०० रुपये परस्पर काढून घेतले. ही घटना दि. १२ रोजी शहरातील विसनजीनगरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शाहूनगरातील […]
‘त्या’ व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका बंगाली सुवर्ण व्यावसायिकाचा पाठलाग करून त्याला दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडवले. त्याला दुचाकीवरुन सोबत पोलीस ठाण्यात घेवून जात त्याच्याकडून लाखो रुपये घेणारे शनिपेठ पोलिस ठाण्याचे दोघ पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारा बंगाली सुवर्ण व्यावसायीक काही दिवसांपुर्वी सोने व काही रक्कम सोबत घेऊन जात […]
खळबळजनक : प्रौढाने विषारी औषध प्राषण केल्याने दुर्देवी मृत्यू !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील परसाडे येथील विष प्राषण केलेल्या ४५ वर्षीय प्रौढाचा उपचारा सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील परसाडे येथील रहिवासी विजय भास्कर पाटील (वय ४५) यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राषण केले होते. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना […]
२५ वर्षीय विवाहितेने घेतला गळफास : माहेरच्या मंडळींनी व्यक्त केला संशय !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरुण परिसरातील आदित्य चौक येथे राहत्या घरामध्ये शुभांगी कुणाल नाईक (२५) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (१९ जुलै) दुपारी मेहरुण परिसरात घडली. ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास देऊन मारले, असा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला. तसेच जोपर्यंत सासरची मंडळी येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार […]
तुमचे मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.

आजचे राशिभविष्य दि.२० जुलै २०२५ मेष राशी आज जमिनीशी संबंधित कामात गुंतलेल्या लोकांना विशेष यश मिळेल. तुम्हाला नवीन सहकारी आणि कामाच्या ठिकाणी नवीन लोकांकडून पाठिंबा आणि संगत मिळेल. व्यवसायात कठोर परिश्रम करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने तुम्ही दुःखी असाल. शेती किंवा पशुपालन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यश आणि आदर मिळेल. वृषभ राशी आज तुम्हाला काही […]