September 21, 2026 8:58 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

खळबळजनक : आमदाराच्या भावाने केला कलाकेंद्रात गोळीबार ?

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अनेक नेते चर्चेत येत असतांना आता पुणे जिल्ह्यातील दौड येथील एका कलाकेंद्रात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेला वाचा फोडली आहे. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी हा अंदाधुंद गोळीबार […]

जळगाव होणार क्लस्टर IX कबड्डी स्पर्धा ; काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलला मिळाली संधी

जळगाव : प्रतिनिधी CBSE दिल्लीच्या वतीने आयोजित “क्लस्टर कबड्डी स्पर्धा २०२५” या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव येथे दिनांक २६ ते २८ जुलै २०२५ दरम्यान करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अविनाश आचार्य विद्यालय सुयोग कॉलनी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत विवेकानंद प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा सौ. हेमलता अमळकर ,सचिव श्री.विनोद […]

युद्धविराम करायला ट्रम्प कोण आहेत? राहुल गांधींचा सवाल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवल्याचा दावा पुन्हा एकदा केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान ट्रम्प यांच्या दाव्यावर काहीच बोलू शकत नाहीत. काय बोलतील?, की ट्रम्पने युद्ध थांबवलं? ते तसं सांगू […]

खळबळजनक : पत्नीच्या अंघोळीचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल ; पतीने घरातच लावले कॅमेरे !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या आठवड्यापासून राज्यात सध्या अधिकारी आणि राजकारण्यांचा हनीट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकारी असलेल्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी क्लास वन अधिकाऱ्याने घरातच स्पाय कॅमेरे बसवले. या कॅमेराच्या माध्यमातून या अधिकाऱ्याने आपल्या पत्नीवर नजर ठेवणे सुरू केले. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीच्या अंघोळीचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल देखील केले. यानंतर […]

राज्यातील अनेक ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा इशारा सुरु असतांना आता भारतीय हवामान विभागाने कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 24 ते 48 तासांत या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांमध्ये यलो व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे […]

चाळीसगाव तालुक्यात खळबळ : महिलेचे तोंड दाबून अत्याचार !

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३७ वर्षीय महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग करून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुरेश गायकवाड याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिला घरी एकटी असताना, संशयित सुरेश गायकवाड सकाळी ९ च्या सुमारास अचानक घरात घुसला. महिलेचे तोंड दाबून […]

५० वर्षीय प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी घरामध्ये सर्वजण असताना वरील मजल्यावर भालेराव एकनाथ बाविस्कर (५०, रा. कानळदा, ता. जळगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २१ जुलैला कानळदा येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेतीकाम करणारे भालेराव बाविस्कर हे कुटुंबासह कानळदा येथे राहत होते. घराच्या खालच्या खोलीमध्ये कुटुंबातील सदस्य असताना बाविस्कर […]

रामेश्वर कॉलनी राडा : दोन जखमी : रात्री तणावाचे वातावरण निर्माण !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील स्वामी समर्थ केंद्र चौकात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून आपापसामध्ये सुरू असलेल्या धुसफुशीचे पर्यवसान दगडफेकीत होऊन दोन जण जखमी झाले. या घटनेने रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना मंगळवारी (२२ जुलै) रात्री नऊ वाजता घडली. सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर कॉलनीत एका मेडिकलवर असलेल्या तरुणाला कामावरून […]

भुसावळात खळबळ : महिलेवर तिघांनी केला सामुहिक अत्याचार !

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील खेडी रोडवर रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. घरी सोडतो असे सांगून दुचाकीवरून एका ३५ वर्षीय महिलेला जंगलात नेऊन तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. […]

व्यवसायात उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होणार !

मेष राशी आज बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना परदेश प्रवास करण्याची संधी मिळेल. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. क्रीडा स्पर्धेच्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वाद राहतील. व्यवसायात उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. घर आणि व्यवसायाच्या ठिकाणाच्या आर्थिक कल्याणाकडे खूप लक्ष दिले जाईल. राजकारणात तुमचे प्रभावी भाषण सर्वांना आवडेल. वृषभ राशी आज तुम्हाला तुमच्या सासरच्या […]

error: Content is protected !!