भूकंपाची भीतीदायक तीव्रता; रशियात त्सुनामीचा तडाखा, लाखोंचे स्थलांतर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात बुधवारी पहाटे भूकंपाची प्रचंड धडक बसली. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण विभाग (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली असून, हा भूकंप जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप ठरला आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे 4:54 वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र 19.3 किलोमीटर खोल जमिनीत असल्याचेही USGS […]
“राज्यात ‘फडणवीस ॲक्ट’; भ्रष्ट मंत्र्यांना क्लीनचिट, इतरांना शिक्षा – संजय राऊत”

मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सरकारवर जोरदार हल्लाबोल करत म्हटले की, “सरकार निर्लज्ज आहे, तेव्हा भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे कसे होणार?” आम्ही काल राज्यपालांची भेट घेतली असून, लवकरच राष्ट्रपतींना भेटून भ्रष्ट मंत्र्यांच्या फाईल्स सादर करणार आहोत. मुख्यमंत्री आणि राज्यपाल कारवाई करत नसल्याने आता राष्ट्रपतींनाच यामध्ये हस्तक्षेप करावा लागणार आहे, असे त्यांनी […]
मतदार यादी घोटाळा? काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदार यादीतील संशयास्पद घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची चौकशी व पुरावे गोळा केले जाणार आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]
भाविकांसाठी धोक्याची सूचना; अमरनाथ यात्रा पुन्हा थांबवली

श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 30 जुलैपासून पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवरील यात्रा थांबवली आहे. जम्मू-काश्मीर माहिती आणि जनसंपर्क विभागाने (DIPR) आपल्या अधिकृत ‘X’ (पूर्वी ट्विटर) हँडलवरून याबाबत घोषणा केली आहे. जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त रमेश […]
वाल्मिक कराड मुख्य आरोपी ? ; फाशीची शक्यता, पीडितांकडून न्यायाची मागणी !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला आज मोठा झटका बसला. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचे निरीक्षण बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने नोंदवले. वाल्मीक कराडसह टोळीवर एकूण 20 गुन्हे तर 7 गंभीर गुन्हे मागच्या दहा वर्षाच्या काळातले आणि 11 गुन्हे बीड जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहेत, हे […]
महादेव मुंडे हत्याकांड प्रकरणी रोहित पवारांचा खळबळजनक दावा

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्याकांडाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी परळीत मुंडे कुटुंबीयांची भेट घेऊन धक्कादायक माहिती उघड केली आहे. त्यांनी सांगितले की, 12 गुंठे जमिनीच्या वादातून महादेव मुंडे यांचा निर्घृण खून झाला. या जमिनीवर वाल्मिक कराड यांच्या मुलाची नजर होती. वाल्मिक कराड यांचे […]
उंदीर मारण्याचे औषध सेवन केल्याने महिलेचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी राहत्या घरी उंदीर मारण्याचे औषध सेवन केल्याने शनीबाई सत्तार बारेला (वय ६०, रा. फुपणी, ता. जळगाव) या वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना २७ जुलै रोजी रात्री फुपणी येथे घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील फुपणी गावात शनीबाई बारेला या वृद्ध महिला वास्तव्यास होती. […]
दोन दुचाकीची जबर धडक : प्रौढाचा जागीच मृत्यू !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील साकळी गावाजवळील अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर राज्य मार्गावर चोपड्याकडून यावलकडे येणाऱ्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. या अपघातात ४५ वर्षीय प्रौढ ठार झाला. तर समोरील दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. सविस्तर वृत्त असे कि, चोपड्याकडून यावलकडे दुचाकी (एमएच-१९, इबी- ५४४२) ने वेढोदे येथील राजेंद्र रमेश सपकाळे (कोळी, वय […]
धक्कादायक : २१ वर्षीय तरुणाने गुरांच्या गोठ्यात संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील डोमगाव येथे गावाजवळ असलेल्या गुरांच्या गोठ्यामध्ये गळफास घेऊन अजय दीपक पाटील (२१) या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२८ जुलै) रात्री डोमगाव येथे घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. अजय हा एका कंपनीत कामाला होता, तर त्याचा […]
काही जुन्या वादातून तुमची सुटका होणार !

मेष राशी आज दिवसाच्या सुरूवातीलाच एक मस्त बातमी मिळेल. तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल. व्यवसायात परिश्रमपूर्वक आणि वेळेवर काम करा. तुमचा संयम गमावू नका. अडथळे दूर होतील. हळू गाडी चालवा. अपघात होऊ शकतात. कामगार वर्गाला रोजगार मिळेल. वृषभ राशी आज तुम्हाला एखाद्या अवांछित प्रवासाला जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी शत्रू आणि विरोधकांपासून विशेषतः सावध […]