खळबळजनक : रेल्वेस्थानकावर उभ्या रेल्वे डब्याला भीषण आग !

हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील हिंगोली रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या एका रेल्वे डब्याला आज (6 ऑगस्ट) सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. हिंगोली रेल्वेस्थानकावर गेल्या काही महिन्यांपासून तीन रेल्वे डबे उभे होते. […]
बेरोजगार तरुण-तरुणीना महत्वाची बातमी : एसबीआय क्लर्क पदांसाठी हजारो जागा रिक्त !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यातील तरुण-तरुणी बेरोजगार असतांना आता त्यांच्या साठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून ज्युनियर असोसिएट्स- कस्टमर सपोर्ट अँड सेल्स (SBI Clerk) पदांसाठी आज ६ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एसबीआयमध्ये ज्युनियर असोसिएट पदाच्या ६,५८९ रिक्त जागा आहेत. एसबीआय क्लर्क पदांसाठी […]
एवढाच कबुतरांचा पुळका असेल, तर सर्व कबुतरे जैनांच्या सोसायट्यांमध्ये सोडा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथील दादर परिसरात कबुतरखान्याजवळ आज सकाळी मोठा राडा झाला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिकेने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करून ताडपत्रीने झाकले आहेत. मात्र, आज सकाळी जैन समुदायाने दादरच्या झाकलेल्या कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून आतमध्ये प्रवेश केला. प्रचंड आक्रमक घोषणाबाजी आणि पोलिसांशी हुज्जत घालण्याच्या प्रकाराने मोठा राडा झाला. यावरून आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया […]
“पाहता पाहता कर्जबाजारी? पॅन कार्डचा गुप्त खेळ उघडकीस!”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात सध्याच्या डिजिटल युगात आर्थिक व्यवहार जितके सोपे झाले आहेत, तितकेच आर्थिक फसवणुकीचे धोकेही वाढलेले आहेत. सायबर गुन्हेगार आता तुमच्या ओळखीचा पुरावा असलेल्या पॅन कार्डचा गैरवापर करून तुमच्या नावावर कर्ज उचलत असल्याच्या काही घटना समोर येत आहेत. मात्र, थोडी सावधगिरी बाळगल्यास तुम्ही या फसवणुकीला बळी पडण्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. तुमच्या पॅन […]
जिल्हा वकील संघ निवडणूक: अध्यक्षपदी सागर चित्रे, सचिवपदी विरेंद्र पाटील यांचा विजय !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी सागर चित्रे यांनी विजयी होत बाजी मारली. तसेच सचिवपदी अॅड. विरेंद्र पाटील, उपाध्यक्षपदी अॅड. स्मिता झाल्टे तर सहसचिव अॅड. लिना म्हस्के हे उमेदवार विजयी झाले. रात्री उशिरा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी एकच जल्लोष केला. जिल्हा वकील संघांच्या १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये ३६ […]
पत्त्यांच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड : १५ संशयितांसह दुचाकी व रोकड जप्त !

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील जवखेडा ते गालापूर रस्त्यावर झुडपांमध्ये सुरू असलेल्या पत्त्यांच्या अड्ड्यावर धाड टाकून १५ आरोपींना रक्कम व दुचाकींसह ताब्यात घेतले आहे. आरोपींत सोनू भिल, श्रावण भिल, राहुल सोनवणे, प्रवीण सोनवणे, संतोष सोनवणे, सुनील ठाकरे, मांगीलाल चव्हाण रतन भिल अशोक पाटील सचिन पवार, कांतिलाल सोनवणे, उत्तम जेढे, समाधान पाटील, संभाजी पाटील, सुनील वाघ या […]
‘मला माझे जुने मीटर लावून द्या’ म्हणत कर्मचारीला केली शिवीगाळ !

जळगाव : प्रतिनिधी मीटर रीडिंगसह वीज बिलाबाबत असलेल्या करण्यासाठी गेलेले तक्रारीचे निवारण प्रदीप सुनील खवडे (२४, रा. पळासखेडा मिराचे, ता. जामनेर) या महावितरणच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यासह वीज ग्राहकाने मीटर फोडले. वीजवाहिनींवर आसारी फेकून विद्युत पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ४ ऑगस्ट रोजी जळके, ता. जळगाव येथे घडली. याप्रकरणी मंगळवारी (५ ऑगस्ट) राकेश रमेश […]
बांबू लागवडीसाठी अधिकाऱ्यांनी घेतली ३६ हजार लाच !

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील सडावण येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बांबू लागवडीचे प्रकरण मंजूर करण्यासाठी ३६ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सामाजिक वनीकरणाचे आरएफओ मनोज बबनराव कापुरे, कर्मचारी नीलेश मोतीलाल चांदणे, कैलास भरत पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. यातील तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांना सडावण शिवारात त्यांच्या तीन नातेवाइकांसह बांबू लागवड करावयाची होती. तसेच फळझाड, […]
काही महत्त्वाच्या कामासाठी पैशाची आवश्यकता भासणार !

आजचे राशिभविष्य दि.६ ऑगस्ट २०२५ मेष राशी आज व्यवसायात नवीन प्रयोग फायदेशीर आणि प्रगतीशील ठरतील. बेरोजगारांना काम मिळेल. अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. मांगलिक नातेवाईकामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. वृषभ राशी आज तुम्ही जुना कोर्ट केस जिंकाल. काही महत्त्वाच्या कामासाठी पैशाची आवश्यकता भासेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. […]