राजकीय एकजुटीच्या प्रयत्नांना सुरुंग ? ; मनसे-ठाकरे गटाच्या बैठकीत वाद !
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील मराठी भाषेसाठी काही दिवसापूर्वी ठाकरे बंधू एकत्र व्यासपीठावर आले होते आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची एकत्रित बैठक नाशिक मध्ये आयोजित करण्यात आली होती. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीला…