November 16, 2026 10:06 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » भुसावळ » गावठी कट्टा व ४ जिवंत काडतुसांसह चार तरुण अटकेत !

गावठी कट्टा व ४ जिवंत काडतुसांसह चार तरुण अटकेत !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील इंद्रप्रस्थ नगर रोडवर चार संशयित तरुणांना पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान थांबवून तपासणी केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा व ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. यापैकी एक तरुण घटनास्थळावरून पलायन करण्यात यशस्वी झाला.

सविस्तर वृत्त असे कि,  ६ ऑगस्ट रोजी दुपारी भुसावळ शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके, पोलिस नाईक संजय ढाकणे, दीपक शेवरे, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे आणि दीपक पाटील हे पेट्रोलिंग करत असताना, इंद्रप्रस्थ नगर रोडवर दोन मोटरसायकलींवर चार तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळून आले.

पोलिसांना पाहून चौघेही पळू लागले. त्यापैकी तिघांना तत्काळ अडवून त्यांची झडती घेण्यात झडतीदरम्यान आली. एका अल्पवयीन तरुणाच्या कमरेजवळ गावठी कट्टा आणि मॅगझीनसह ४ जिवंत काडतुसे आढळून आली. फरार संशयित तरुणाचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक रज्जाक खान करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!