November 16, 2026 10:14 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » जळगावचे नवे पोलीस उपअधीक्षक नितीन गणापूरे !

जळगावचे नवे पोलीस उपअधीक्षक नितीन गणापूरे !

जळगाव : प्रतिनिधी

राज्यातील तब्बल 156 पोलीस निरीक्षकांना पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहेत. या आदेशाकडे राज्यभरातील पोलीस निरीक्षकांचे लक्ष लागले होते. दरम्यान, दुसरीकडे 35 पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या तर पाच अधिकार्‍यांच्या पदस्थापनाही करण्यात आल्या आहेत.

जळगावचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांची भुसावळ विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाल्यानंतर रिक्त पदावर मालेगावचे पोलीस उपअधीक्षक नितीन गणापूरे यांची वर्णी लागली आहे तर नाशिक एसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दिगंबर बडगुजर यांची फैजपूर विभागाच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे.

पोलीस निरीक्षक सुभाष दादा भोये यांची अक्कलकुवा पोलीस उपअधीक्षकपदी तर नाशिक ग्रामीण डीएसबी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव धुळे मुख्यालय पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!