November 16, 2026 10:14 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » भुसावळ » शतपावली करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र भामट्यांनी लांबविले !

शतपावली करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र भामट्यांनी लांबविले !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील रिंगरोडवर सोमवारी रात्री शतपावली करत असलेल्या महिलेला दोन भामट्यांनी मोटारसायकलवरून धक्का देत धूम स्टाईलने गळ्यातील ५२ हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची घटना घडली.

सविस्तर वृत्त असे कि, प्रभाकर हॉल मागील परिसरातील रहिवासी वंदना किशोर कांबळे ह्या सोमवारी रात्री १०.३० वाजता पती व बहिणीसोबत जेवणानंतर रिंगरोडवर फेरफटका मारत होत्या. त्याचवेळी पाटील हाइट समोरच्या रस्त्यावर, मागून भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलवर दोन अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र झडप घालून लांबविले आणि घटनास्थळावरून पळ काढला. चोरी क्षणार्धात घडल्यामुळे आरडाओरड करूनही चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!