स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची यादी जाहीर ; महायुतीत पुन्हा वाद ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून वाद गेल्या अनेक दिवसापासून पेटलेला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आक्षेप घेत दावा ठोकला होता. तर नाशिक येथे भाजप नेते गिरीश महाजन यांना पालकमंत्रिपद दिले […]
एक्सप्रेसवेवर काळाचा घाला: सोशल मीडिया स्टारचा अपघातात मृत्यू,

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पनवेलजवळ क्रूझरचा भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात अवघ्या २२ वर्षांच्या इन्फ्लूएन्सरला आपला जीव गमवावा लागला आहे. असफिया बानो मोहम्मद फरीद खान असं या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. पलस्पे फाट्याजवळ गाडी काँक्रीट ब्लॉकला धडकून पलटी झाली. हा अपघात पनवेलजवळ […]
“लोकांच्या घरात फोडाफोडी करून महाराष्ट्र उपाशी ठेवला” ; भाजप नेत्याचा गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धाराशिव येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. साखर कारखान्यांच्या इथेनॉल धोरणावर बोलताना विखे पाटील यांनी अजित पवारांना “‘जनाची नाही तर मनाची ठेवा’” असा टोमणा मारला, तर […]
मोठी बातमी : राज्यात होणार १५ हजार नवीन पोलीस भरती !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यातील तरुण-तरुणी पोलीस होण्याची तयारी करीत असतांना आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे १५ हजार नवीन पोलिस भरतीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.१२) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या भरतीमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम […]
…आता शेतकरी श्रीमंत होणार ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी !

पुणे : वृत्तसंस्था शेतकरी श्रीमंत झाला तरच आपला देश श्रीमंत होईल. त्यासाठी धान्यापासून जैवइंधनाची निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. हायड्रोजन, इथेनॉल, जैविक डांबर, आयसोबिटेनॉल असे इंधन लवकरच शेतकरी करू लागेल, तेव्हाच आपला देश जगातील तिसरी महासत्ता होईल, असे मत केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. येथील प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने जागतिक जैवइंधन दिनाच्या […]
अधिकाऱ्याचा ‘गाडी’घोटाळा उघडकीस : व्हिसलब्लोअरच्या एका ईमेलने प्रशासनाला हादरा!

जळगाव : प्रतिनिधी शासकीय सेवेत राहून पदाचा गैरवापर करत स्वतःच्याच पत्नीच्या नावे असलेली खासगी गाडी शासकीय कामासाठी भाड्याने लावण्याचा प्रताप जळगाव वस्तु व सेवाकर (GST) विभागातील एका कर सहाय्यक अधिकाऱ्याने केला. एवढेच नव्हे, तर गाडी प्रत्यक्षात कमी चालवून कागदोपत्री जास्त किलोमीटर दाखवून शासकीय तिजोरीला पद्धतशीरपणे चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार एका व्हिसलब्लोअरमुळे उघडकीस आला आहे. या […]
नोकरीसाठी पैशासह बनावट अर्जावर घेतल्या सह्या !

जळगाव : प्रतिनिधी तोतया स्वीय सहायक हितेश रमेश संघवी (४९, मूळ रा. नेहरूनगर, जळगाव, ह.मु. मुंबई) याने रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावून देण्यासाठी पैसे घेण्यासह बनावट अर्जावर (फॉर्म) संबंधितांच्या सह्यादेखील घेतल्या. मात्र, एका जणालाही नोकरी मिळाली नाही. विशेष म्हणजे पैशाचा तगादा वाढल्याने त्याने स्वतःच आपण एकनाथ शिंदे यांचा पीए नसल्याचे तक्रारदारांना सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ […]
गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील सावतर निंभोरा येथील तापी नदीच्या काठावर झुडपात गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर वरणगाव पोलिसांनी धाड टाकून ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी रोशन कैलास कोळी (वय २८, रा. सावतर निंभोरा) यास अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, वरणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक ईश्वर तायडे यांना गोपनीय माहिती मिळाली […]
२१ वर्षीय तरुणाला संशयावरून मारहाण घरी पोहचताच मृत्यू : जामनेर हादरले !

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुण पोलिस भरतीचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या तरुणाला संशयावरून काही तरुणांनी जबर मारहाण केली. घरी पोहोचल्यावर जखमी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना जामनेर शहरात सोमवारी दुपारी घडली. सुलेमान रहिमखान पठाण (२१, रा. बेटावद खुर्द, ता. जामनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुलेमान हा बारावी उत्तीर्ण […]
नोकरीमध्ये तुमची काम करण्याची शैली प्रशंसनीय राहणार !

आजचे राशिभविष्य दि.१२ ऑगस्ट २०२५ मेष राशी आज तुम्ही नवीन व्यवसाय किंवा व्यापार सुरू करू शकता. व्यावसायिक कामे पुढे ढकलणे टाळा. अन्यथा, यामुळे तुमच्या कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. नोकरीमध्ये तुमची काम करण्याची शैली प्रशंसनीय असेल. वृषभ राशी आज तुम्हाला जुन्या वादातून सुटका मिळू शकेल. यामुळे वर्षानुवर्षे चाललेला तणाव संपू शकेल. नोकरीची तुमची शोध पूर्ण […]