November 8, 2026 7:19 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

भुसावळ : प्रतिनिधी

तालुक्यातील सावतर निंभोरा येथील तापी नदीच्या काठावर झुडपात गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर वरणगाव पोलिसांनी धाड टाकून ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी रोशन कैलास कोळी (वय २८, रा. सावतर निंभोरा) यास अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, वरणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक ईश्वर तायडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, सावतर निंभोरा शिवारातील तापी नदीकाठी झाडाझुडपात गावठी दारू तयार केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी १० रोजी दुपारी ३.३० वाजता कारवाई करत दारु भट्टीवर छापा टाकला. या वेळी गावठी हातभट्टीची २ हजारांची २० लिटर तयार दारू, ५० हजारांचे १ हजार लिटर कच्चे रसायन (गुळ, मोह, नवसागर मिश्रण), अंदाजे ३०० लिटर, दारू तयार करण्यासाठी वापरलेले ३ ड्रम असा एकूण अंदाजे ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि. अमितकुमार बागुल यांच्या आदेशाने पो.कॉ. गणेश राठोड करत आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करुन गावठी दारूविरोधात ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!