जळगावात भलेमोठे होर्डिंग, मनपा मात्र गप्प – कोण घेणार जबाबदारी?

जळगाव : प्रतिनिधी शहरातील आकाशवाणी चौकात गेल्या तीन दिवसांपासून भले मोठे होर्डिंग उभारण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांमध्ये हे होर्डिंग कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असून, या ठिकाणी मनपा प्रशासनाची परवानगी आहे की नाही, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या होर्डिंगचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरू असतानाही मनपा प्रशासनाच्या यंत्रणेला […]
महानगरपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था आज राज्यभरात दहीहंडीनिमित्त मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात आज दिवसभर राज्यभरात गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. दहीहंडी निमित्त अनेक बालगोपाळ तसेच गोविंदा पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. ठाण्यासह मुंबईतील दहीहंडी उत्सव नेहमीच चर्चेचा असतो. त्यामुळे यंदा दहीहंडी पथकांकडून थरांवर थर लावण्यास कोण सरस […]
कोणावरही अन्याय होणार नाही ; मंत्री आदिती तटकरे !

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीपूर्वीच लाडकी बहिण योजना महायुती सरकारने सुरु केली होती आता लाडकी बहीण योजनेतील अर्जांची सध्या काटेकोर फेरतपासणी सुरू असून, पात्र लाभार्थ्यांना वगळले जाणार नाही आणि कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. योजनेत काही महिलांच्या नावावर बँक खाते नसल्याने रक्कम त्यांच्या पतींच्या खात्यात जमा […]
दहा थर रचून गोविंदाने दिली सलामी : दहीहंडी विश्वविक्रमी नोंद !

ठाणे : वृत्तसंस्था आज दहीहंडीचा मोठा उत्साह सुरु असून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवात 2025 मधील पहिले 10 थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने विश्वविक्रमाची नोंद केली आहे. त्यांना 25 लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. यापूर्वीही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर 9 थरांचा विश्वविक्रम घडवला होता. […]
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली !

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु असून आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सध्या ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांची अचानकपणे प्रकृती खालावली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार […]
भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

जिल्ह्याची सुरक्षा आणि प्रशासकीय सुधारणा या सर्व क्षेत्रात जिल्ह्याची भरीव प्रगती जळगाव दि. 15 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – “शेतकरी कल्याण, महिला सबलीकरण, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामविकास, सुरक्षा आणि प्रशासकीय सुधारणा या सर्व क्षेत्रात जळगाव जिल्ह्यात भरीव प्रगती झाली आहे. ही गती कायम ठेवत पुढील काही वर्षांत जिल्ह्याची अर्थव्यवस्था 25 बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी शासन व प्रशासन […]
हृदयद्रावक : दरड कोसळली अन बाप-लेकीचा मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला असतांना आता मुंबई आणि उपनगरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अखेर आपले रौद्र रूप दाखवले आहे. मुंबईच्या विक्रोळी परिसरात मध्यरात्री एका घरावर दरड कोसळल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, या दुर्घटनेत बाप-लेकीचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील आई आणि मुलगा जखमी झाले आहेत. सुरेश आणि शालू […]
रेल्वे मार्ग ओलांडताना दोन बहिणीचा दुर्देवी मृत्यू !

रावेर : प्रतिनिधी सीमेलगतच्या पातोंडा, ता.बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथे सासरी असलेल्या मुलीस अडावद (ता. चोपडा) येथून भेटायला आलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणी बुधवारी पहाटे पातोंड येथे रेल्वे अपघातात ठार झाल्या. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा येथील अफसाना सिकंदर तडवी (वय ६५) व तिची लहान बहीण हसीना बाबू तडवी (वय ५१) या मुलगी अलिशान तडवी हिला भेटण्यासाठी […]
कामाच्या ठिकाणी एखादा कनिष्ठ अधिकारी कट रचू शकतो.

आजचे राशिभविष्य दि.१६ ऑगस्ट २०२५ मेष राशी पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या लेखन कार्याबद्दल त्यांच्या बॉसकडून कौतुक मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस असेल. व्यवसायात मित्रांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. वृषभ राशी आज व्यवसायात काही चढ-उतार येतील. कामाच्या ठिकाणी एखादा कनिष्ठ अधिकारी कट रचू शकतो. परिस्थिती काहीशी प्रतिकूल असेल. तुमचे महत्त्वाचे काम करण्याचा प्रयत्न करा आणि तुमची कार्यक्षमता […]