September 24, 2026 6:51 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

सरपंचापासून सगळ्या नेत्यांना मुंबईला यायला सांगा ; आता ही शेवटची लढाई ; जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था तुमच्या जातीचा आमदार, खासदार आहे म्हणून तुमच्या पोराबाळांची फी माफ होणार नाही, त्याला नोकरी मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने मुंबईला यावे. कुणा राजकीय नेत्याचे ऐकून गावात थांबू नका. तुमच्या आमदार, खासदारांना मुंबईला यायला सांगा. सरपंचापासून सगळ्या नेत्यांना मुंबईला यायला सांगा. आता ही शेवटची लढाई असेल, असेही यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाला […]

उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका लुटल्याचा आ.राणेंचा गंभीर आरोप !

मुंबई :  वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका लुटल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. तसेच, उद्धव ठाकरेंचे राजकीय धर्मांतर झाल्याचा दावा करत त्यांनी ठाकरे बंधूंमधील नातेसंबंध आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी दिलेल्या आमंत्रणावरही भाष्य […]

लक्झरी बसला भीषण आग : थोडक्यात प्रवासी बचावले !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई–गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. मालवणच्या दिशेने निघालेली एम.एच. ०२ एफ. जी. २१२१ ही लक्झरी बस मुंबईहून प्रवास करत असताना अचानक आग लागली. बसचे मालक ओमकार मागले असून, वाहन चालक सचिन लोके यांनी तत्परता दाखवत प्रवाशांना […]

चॉपर घेवून फिरणाऱ्या तरुणाची महिलेला शिवीगाळ !

जळगाव : प्रतिनिधी काहीही एक कारण नसतांना हातात धारदार चॉपर घेवून आलेल्या रणजीत उर्फ टिनू माणिक सुर्यवंशी (रा. वाल्मिक नगर) याने महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच तिच्या पतीला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. ही घटना दि. २१ रोजी सायंकाळच्या सुमारास कांचन नगर परिसरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

तरुणावर प्राणघातक हल्ला : पोलिसात गुन्हा दाखल !

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील खडकी बु येथे एका युवकावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने पोटात व बरगडीत वार केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण भास्कर गायकवाड (रा. खडकी बु बायपास) हा दि. १४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारास पाटखडकी गावाजवळील दारूच्या अड्ड्याजवळ दारू […]

पोळा सण साजरा केला अन गच्चीवर तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी पोळ्यानिमित्त सर्जा-राजाला फिरवून सर्वांसोबत हा सण साजरा केल्यानंतर रात्री गच्चीवर जाऊन ऋषीकेश विजय न्हावी (२३, रा. ममुराबाद, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२२ ऑगस्ट) रात्री उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथील ऋषिकेश न्हावी याने रात्रीपर्यंत गावात […]

बॅटरीचा स्फोट होवून घराला लागली आग !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील आनंदनगर परिसरात गुरुवारी रात्री सुमारे पावणेनऊच्या सुमारास इन्व्हर्टर बॅटरीचा अचानक स्फोट होऊन घरात आग लागली. या आगीत घरातील गादी, चादरी व इतर साहित्य जळून नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना पुरुषोत्तम गाजरे यांच्या घरी घडली. बॅटरीचा स्फोट होताच आगीने […]

अनावश्यक तणावांपासून दूर राहून तुम्ही धार्मिक स्थळी वेळ घालवाल

आजचे राशिभविष्य दि.२४ ऑगस्ट २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. आज तुम्ही काही कामाबद्दल खूप उत्साहित असाल, काम सहज आणि वेळेवर पूर्ण होईल. आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. वृषभ राशी आज तुम्हाला फोनवरून चांगली बातमी मिळू शकते, घरात आनंदाचे वातावरण असेल. आज तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा […]

error: Content is protected !!