November 11, 2026 4:11 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » चाळीसगाव » तरुणावर प्राणघातक हल्ला : पोलिसात गुन्हा दाखल !

तरुणावर प्राणघातक हल्ला : पोलिसात गुन्हा दाखल !

चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील खडकी बु येथे एका युवकावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने पोटात व बरगडीत वार केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण भास्कर गायकवाड (रा. खडकी बु बायपास) हा दि. १४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारास पाटखडकी गावाजवळील दारूच्या अड्ड्याजवळ दारू पित होता. त्यावेळी गौरव कैलास निपाणे हा तेथे आला व दारू पाजतो असे सांगू लागला. मात्र लक्ष्मण गायकवाड याने ‘मला भूक लागली आहे, घरी जायचे आहे’ असे सांगितले असता निपाणे याने त्याला धक्का देवून खाली पाडले. या झटापटीत संशयित गौरव निपाणे याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गायकवाड याच्या पोटात व बरगडीत चाकूने वार करून गंभीर जखमी केले. जखमी गायकवाड याला प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. तेथे पोलीसांनी घेतलेल्या जबाबावरून लक्ष्मण गायकवाड यांच्या फिर्यादीवरून संशयित गौरव निपाणे याच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!