September 21, 2026 7:34 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

लाडकी बहिण योजनेत तब्बल 26 लाख लाभार्थी अपात्र ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली आणि याचा चांगलाच फायदा निवडणुकीत झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, आता या योजनेचा लाभ काही अपात्र लोकांनी देखील घेतला असल्याचे समोर आले आहे. तब्बल 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र नसल्याचे समोर आले आहे. याबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती […]

सोशल मीडियावर बदनामी केल्याने अल्पवयीन विद्यार्थिनीने संपविले आयुष्य !

नाशिक : वृत्तसंस्था एका अल्पवयीन मुलीने बदनामीमुळे टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून तसेच सततच्या त्रासाला कंटाळून व सोशल मीडियावर फोटो टाकत बदनामी केल्याने या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या गणेश भांगरे (वय 20, […]

मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्या ; रोहित पवार आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बॅगभर पुरावे सादर केले. रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन […]

सरकारच्या हातात आज फक्त दोन दिवस ; जरांगे पाटील आक्रमक !

जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपाेषणाचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्‍यात येणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे गणेश आगमनादिवशी बुधवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होणार असल्याचे सांगितले. ते […]

वैभव खेडेकरांसह चौघांची राज ठाकरेंनी केली पक्षातून हकालपट्टी !

मुंबई  : वृत्तसंस्था मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसापासून संघटनेत अनेक बदल करीत असतांना आता मनसेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून खेडेकर यांच्या भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. […]

बाप्पाच्या आगमनापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज (25 ऑगस्ट) सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, काही भागांत जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे दृश्यमानता कमी झाली असून, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसह कोकणासाठी यलो अलर्ट जारी केला […]

पैशांच्या वादातून तरुणाच्या डोक्यात मारला दगड : तिघांवर गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिव कॉलनी परिसरात पैशांच्या वादातून एका तरूणाला डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याबाबत शनिवारी २३ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  अथर्व महेश मुंदडा वय २१ रा. द्रौपती […]

मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड : शनीपेठ पोलिसांची मोठी कामगिरी !

जळगाव : प्रतिनिधी शनिपेठ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, आरोपीला अटक करत चोरीस गेलेली बजाज पल्सर N160 ही मोटारसायकल भुसावळ येथून जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने त्यांची बजाज पल्सर […]

‘सुभाषला पकडून मार,’ घरगुती वादातून जीवघेणा हल्ला !

भुसावळ : प्रतिनिधी निवृत्त रेल्वे पोलिस हेकॉ. सुभाष शंकरराव चिखलकर (६८, रा. विघ्नहर्ता कॉलनी) यांच्यावर घरगुती वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना १९ ऑगस्ट रोजी रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिखलकर यांनी पत्नी, मुलगी आणि इतर तिघांसह एकूण पाच जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, दि.१९ रोजी […]

या राशीतील व्यक्तींची आज आर्थिक स्थिती सुधारणार !

आजचे राशीभविष्य दि.२५ ऑगस्ट २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ असेल. तुम्हाला तुमच्या कामात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा पगारवाढीची संधी मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन करार मिळतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. मात्र, आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ राशी वृषभ राशीच्या […]

error: Content is protected !!