September 24, 2026 5:21 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

बाजार समितीत ‘लकी टेलर’ यांचा पुन्हा पराभव तर सुनील महाजन विजयी !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. शनिवारी झालेल्या विशेष सभेत महाजन यांनी १५ विरुद्ध २ मतांनी बाजी मारली. त्यांच्या विरोधात शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ ‘लकी टेलर’ यांना फक्त […]

ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात सध्या मराठा समाजाचे आंदोलन तीव्र होत असतांना आता अहिल्यानगर येथील संगमनेर येथे गुरुवारी रात्री शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच जिल्ह्यातील आज श्रीगोंदा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न झाला असल्याचे समोर आले आहे. यावेळी पोलिसांनी […]

भरधाव कार विहिरीत कोसळून ५ ठार ; मॉर्निंग वॉक करणा-या दोघांनाही धडक !

 जालना : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे. जाफराबाद तालुक्यात टेंभुर्णी ते राजूर रस्त्यावर एका भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) पहाटे ५ ते ६ च्या सुमारास भरधाव वेगाने येणारी एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. या अपघातापूर्वी कारने […]

सरकारने गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही; जरांगेंच उपोषण सुरू !

मुंबई :वृत्तसंस्था राज्यातील  मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आज सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत. सर्व मागण्या मान्य झाल्या शिवाय मुंबई सोडणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगे यांनी केला आहे. मनोज जरांगे यांना याआधी आझाद मैदानावरील […]

जिल्हा नियोजन समिती बैठकीत पत्रकारांना प्रवेशबंदी ; उपमुख्यमंत्री पवारांच्या आदेशाचा उल्लेख

जळगाव : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून नेहमीच जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश दिला जात असतो. मात्र गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत असल्याने आज जिल्हा नियोजन समितीच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी पत्रकारांना प्रवेशबंदीचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या बैठकीत राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते, ठेकेदार, तसेच राजकीय नेत्यांचे सोशल मीडिया हँडलर्स यांना […]

मनोज जरांगे पाटील मुंबई दाखल : मुंबईततील वातावरण तापलं !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा समाजाचे मनोज जरांगे यांनी त्यांच्या अंतरवाली सराटी या गावातून थेट मुंबईच्या दिशेने पदयात्रेला सुरुवात केली. आज जरांगे यांच्यासह त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलन राजधानी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांचा ताफा मुंबईच्या वेशीवर दाखल होताच जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा […]

बाजारपेठेत चॉपर घेवून दहशत माजविणारा अटकेत : शनिपेठ पोलिसांची कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी दोन वर्षाकरीता हद्दपार असलेला महेंद्र उर्फ लहाण्या अशोक महाजन (वय ३२, रा. तळेले कॉलनी) तर बाजारपेठेत चॉपर घेवून दहशत माजविणाऱ्या संदीप विजय नाथ (वय २८, रा. नाथ गल्ली, तांबापुरा) या दोघांवर कारवाई करीत जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी दि. २७ रोजी शनिपेठ पोलिसांनी केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त […]

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

पाचोरा : प्रतिनिधी वरखेडी भोजे दरम्यान टेम्पोची मोटारसायकलला जोरदार धडक बसून एकजण ठार झाल्याची घटना घडली आहे. टेम्पो चालकाविरुद्ध पिंपळगाव हरे. पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, दि. २५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास संदीप उत्तम पाटील आणि दिलीप उत्तम पाटील हे दोन्ही भाऊ दुचाकी क्रमांक एम.एच. ५४, ए. ४८९ ने वरखेडीहून […]

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी लांबविली !

जळगाव : प्रतिनिधी शहरात मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास टिळक नगरातून पायी चाललेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, शारदा अर्जुनराव जाधव (वय ७६, रा. मयूरेश्वर कॉलनी, जळगाव) या वृद्ध महिला आपल्या मैत्रिणीसोबत टिळक नगरातील मंदिरातून घरी परत जात होत्या. त्याच […]

आज तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता

आजचे राशिभविष्य दि.२९  ऑगस्ट  २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. आज तुम्ही आधी प्रलंबित कामे पूर्ण कराल, जेणेकरून तुम्हाला इतर कामांसाठीही वेळ मिळेल. आज तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल आणि तुम्ही तुमच्या मोठ्या भावाशी त्याबद्दल बोलू शकाल. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस […]

error: Content is protected !!