मोठी बातमी : वाल्मिक कराडचा तुरुंगातील मुक्काम वाढला !

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने आज कराड याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर हा अर्ज नामंजूर करत फेटाळून लावला. यामुळे कराड यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी लांबला असून, त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. […]
बापरे : भरधाव ट्रकच्या धडकेत ६ भाविक जागीच ठार !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. शनिवारी सकाळी बीड शहरालगतच्या सोलापूर – धुळे महामार्गावरील नामलगाव फाटा येथे भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. हे सर्व भाविक पेंडगाव येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी पायी जात होते. तेव्हाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. मिळालेल्या माहितीनुसार, […]
मराठा आरक्षण प्रश्नी शरद पवारांचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील लाखो मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले असून छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात (सीएसएमटी) आंदोलकांनी ठाण मांडलेले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत मोठं […]
मध्यप्रदेश आणि कर्नाटकातील तस्कर फैजपूरमध्ये अटकेत : पोलिसांची मोठी कामगिरी !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान फैजपूर उपविभागात स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या पथकाने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली. या कारवाईत ९ किलो ७१७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारमूल्य रु. १,९४,३४०/- इतकी आहे. विशेष म्हणजे, हे अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले […]
सोने आणि चांदीच्या दराने गाठला पुन्हा विक्रम !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात सध्या सणासुदीचे दिवस सुरु असतांना सोने आणि चांदीच्या दराने शुक्रवारी पुन्हा विक्रम केला आहे. अमेरिकेने लागू केलेल्या 50 टक्के टॅरिफच्या अंमलबजावणीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे वळल्यामुळे सराफ बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांनी नवा विक्रम केला. गुरुवारी (दि. 28 ऑगस्ट) 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा (जीएसटीसह) 1,04,500 रुपये आणि चांदी प्रतिकिलो […]
आता बच्चू कडू उतरणार आंदोलनाच्या मैदानात : सरकार येणार दुहेरी कोंडीत !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून, काल रात्री मुंबईत झालेल्या पावसामुळे आझाद मैदानावर चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. तसेच पावसामुळे आझाद मैदानावर पाण्याची डबकेदेखील तयार झाली आहेत. डोक्यावर गुलाल […]
जळगावात दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतीनिशी शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये राहत्या घरामध्ये गळफास घेऊन दोन तरुणांनी आत्महत्या केली. या घटना दि. २८ ऑगस्ट रोजी तांबापुरा व खेडी परिसरात घडल्या. यामध्ये कनवरलाल मांगीलाल चव्हाण (वय ३५, रा. तांबापुरा) व पंकज जगन सपकाळे (वय ३०, रा. खेडी, ता. जळगाव) असे मयत तरुणांचे नाव असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात […]
मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

रावेर : प्रतिनिधी अंकलेश्वर- बुन्हानपूर महामार्गावरील मोठा वाघोदा बु गावाच्या पुढे सुकी नदीजवळील वळणावर बुधवारी एक भीषण अपघात घडला. पिकअप मालवाहू वाहनाने (एमएच ०४ केयू ८२५७) ने समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच १९ – ईडी ३९५६) जोरदार धडक दिली. या अपघातात विकास शशिकांत धांडे (वय २८, रा. रोझोदा, ता. रावेर, जि. जळगाव) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू […]
तरुणाचा निर्घृण हत्या : यावल तालुक्यात मोठी खळबळ !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील विरावली-दहिगाव रस्त्यावर एका २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी दोन संशयित आरोपींनी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील रहिवासी मयत तरुण इम्रान युनूस पटेल (वय २१) हा असून तो सध्या यावल तालुक्यातील दहिगाव येथे […]
तुमच्या प्रयत्नांमध्ये आशेचा एक नवीन किरण चमकेल आणि लवकरच तुम्हाला यश मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.३० ऑगस्ट २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असेल. आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल घडवून आणाल, ज्यामुळे तुम्हाला मोठे फायदे मिळतील. तुमच्या प्रयत्नांमध्ये आशेचा एक नवीन किरण चमकेल आणि लवकरच तुम्हाला यश मिळेल. तुम्ही तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने तुमच्या प्रतिस्पर्ध्याला हरवाल. आज तुम्ही तुमच्या प्रियकरासह एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाल आणि […]