September 26, 2026 12:46 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जुगार खेळताना सात जणांना रंगेहाथ पकडले : कासोदा पोलिसांची दमदार कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांभोरी शिवारात गालापुर रोडलगत फैजल शेख यांच्या शेतालगत काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती सपोनि. निलेश राजपूत यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस पथक घटनास्थळी पाठवले. या पथकाने सायंकाळी साडेचारच्या सुमारास छापा टाकून सात जणांना रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकली असा एकूण १,६६,०३० […]

जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ‘या’ प्रवर्गासाठी आरक्षित !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण आरक्षित करण्यात आले आहे, तर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले ठेवण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात मागास प्रवर्ग (OBC) (महिला) उमेदवारासाठी अध्यक्षपद राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण: संपूर्ण यादी -ठाणे: सर्वसाधारण  […]

महत्वाची बातमी : मोदींचे कौतुक करत राहुल गाधींनी काढला चिमटा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या लोकसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. गुजारतमधील जुनागढ येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका निर्णयाचं कौतुक केलं. जुनागढ येथील भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी मणिपूर येथील हिंसाचार हा अनेक दिवसांपासून सुरू असल्यांच सांगितलं. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मणिपूरला जात असल्याबद्दल […]

अनुराग कॉलनीत भीषण अपघात : ट्रॅक्टर चालक जागीच ठार !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनी परिसरात आज शुक्रवारी (दि. 12) सकाळी 11वाजता सिमेंटने भरलेला ट्रॅक्टर चढावावर जात असताना ताबा सुटून पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाला आहे. मृत चालकाचे नाव गणेश मोरसिंग चव्हाण (वय 47, रा. भैरव नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) असे आहे. सविस्तर वृत्त असे कि, गणेश चव्हाण […]

सोनं स्वस्त, चांदी महागली : सणासुदीआधी सराफा बाजारात उलथापालथ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरूच आहेत. काल संध्याकाळी सोन्याच्या दरात घसरण झाली होती आणि आज सकाळच्या सत्रातही सोन्याने स्वस्ताईचा कल दाखवला आहे. दुसरीकडे, चांदीने मागील मरगळ झटकून पुन्हा महागाईकडे कूच केली असून ग्राहकांचा खिसा गरम ठेवण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठी चढउतार पाहायला मिळाली. ८ ते १० […]

जळगावात दोन गावठी कट्ट्यांसह दहा जीवंत काडतूस कार जप्त !

जळगाव : प्रतिनिधी गावठी कट्टे लोड करुन घातपात घडवून आणण्याच्या तयारी असलेल्या टोळीचा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने डाव उधळून लावला. गेंदालाल मिल परिसरातून अटक केलेल्या चौघांकडून दोन गावठी कट्ठांसह १० जिवंत काडतूस व कार असा एकूण १ लाख ७८ हजार रपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेत […]

तीन तोतया पोलिसांनी वृद्धाला लुटले !

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात दोन वेगवेगळ्या घटनात तोतया पोलिसांनी ज्येष्ठांच्या अंगावरील दागिणे काढण्यास भाग पाडून ते घेऊन पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रांखुडेनगर भागात राहत असलेल्या शिक्षक मुलाकडे अमोदे (ता. नांदगाव) येथील लिलाबाई पाटील जात असताना गुरुवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या व हेल्मेट घातलेल्या तिघा भामट्यांनी पोलिस […]

जळगावातील डाळ व्यापाऱ्याची लाखो रुपयात फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी एका डाळ व्यापाऱ्याची ३६ लाखांहून अधिक रुपयांत दलाल व तीन व्यापाऱ्यांनी संगनमताने फसवणूक केली आहे. पोलिसांनी १० सप्टेंबरला एका संशयिताला अटक केली आहे. याबाबत सक्षम उद्योगाचे मालक व डाळ प्रक्रिया उद्योजक विनोदकुमार चंचलचंद जैन (वय ४१) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, बालाजी ट्रेडिंगचा दलाल सूर्यकांत उर्फ राज संजय व्यास याने […]

तरुणीची केली छेडखानी ; तरूणाविरोधात गुन्हा दाखल !

वरणगाव : प्रतिनिधी शिक्षण घेत असलेल्या येथील एका तरुणीसोबत ओळख असल्याचा फायदा घेऊन तिच्याशी अंगलट करून छेडखानी केल्या प्रकरणी तरुणाविरोधात वरणगाव पोलिसांत पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील नीलेश लहू कुंभार यांची माध्यमिक शिक्षण घेत असल्यापासून या तरुणीशी ओळख होती. त्याचा गैरफायदा घेऊन या तरुणीस तो ३ […]

तापी नदीपात्रात तरुणाचा आढळला मृतदेह !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील गडकरी नगरातील न्यू राम मंदिराजवळ राहणारे धनंजय दत्तात्रय ढंगे उर्फ बबलू (वय ४८) हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. गुरुवारी, ११ सप्टेंबर रोजी अमळनेर शहराजवळील तापी नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, रेल्वे परिसरातील कंटेनर यार्ड येथून धनंजय ढेंगे हे ८ सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता […]

error: Content is protected !!