September 24, 2026 1:21 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

ग्राहकांसाठी मोठी बातमी : ऑनलाइन पेमेंटसाठी झाला मोठा बदल !

मुंबई: वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून देशात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पेमेंट सुरु झाले असून आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने मोठ्या व्यवहारांसाठी UPI ची मर्यादा वाढवली असून, १५ सप्टेंबर २०२५ पासून हे नवे नियम लागू झाले आहेत. यानुसार, व्हेरिफाइड मर्चंटसोबत आता एका दिवसात १० लाख […]

“राधाकृष्णनांच्या राजीनाम्यानंतर आचार्य देवव्रत यांच्याकडे राज्यपालपदाची सूत्रे”

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी आज राजभवनात पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या हस्ते झालेल्या या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रीमंडळातील काही मान्यवर, वरिष्ठ अधिकारी आणि इतर खास निमंत्रित उपस्थित होते. गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेल्या आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार […]

“शरद पवारांचा फडणवीसांना टोला : ‘नेपाळमध्ये काय झालं ते बघा, शहाणपणा शिकावा लागेल'”

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे आज दिनांक १५ रोजी नाशिक येथे ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना पक्षाचे नेते आणि खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शब्दांनी टीका केली. “नेपाळमध्ये गेल्या आठ दिवसात काय घडलं हे पाहा. […]

बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हास्तरीय बैठक; २६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

जळगाव : प्रतिनिधी हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी काल (दि. 14 सप्टेंबर, रविवार) सकल बंजारा समाजाच्या वतीने जळगाव येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय बैठक पार पडली.     या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. येत्या 26 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्च्याच्या […]

२२  वर्षीय महिलेचा शेतात विनयभंग !

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील शेतात लाकडे तोडायला गेलेल्या २२ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली असून मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता पीडित महिला शेतात लाकडे तोडत असताना गोविंद युवराज भिल हा तेथे आला. महिलेने त्याला लाकडाची मोळी डोक्यावर ठेवण्यास सांगितले. त्यावेळी त्याने […]

कामाचे आमिष देवून अल्पवयीन मुलीला लावले चुकीच्या कामाला !

जळगाव : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिला वाममार्गाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार जून ते ऑगस्ट २०२५ या दरम्यान कोल्हे नगर परिसरात सुरू होता. या प्रकरणी पती-पत्नीसह एका तरुणीविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या […]

दहा वर्षापूर्वीचा वाद : दोन परिवार भिडले, एकाचा दुर्देवी मृत्यू तर १२ जखमी !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बिलवाडी येथे दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत एकनाथ निंबा महाजन (गोपाळ) (५५, रा. बिलवाडी) यांचा मृत्यू झाल्यानंतर गोपाळ कुटुंबीय व नातेवाईक संतप्त झाले. रुग्णालयात दोन्हीही कुटुंब एवढे आक्रमक झाले की, ते उपचारासाठी आल्यानंतर सर्व जखमी एकमेकांशी भिडले. यामुळे रुग्णालयात दुपारपासून संध्याकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. या […]

चहाच्या दुकानात जोरदार स्फोट : १३ जण जखमी !

भडगाव : प्रतिनिधी येथील पारोळा चौफुलीवरील ‘मिलन टी हाऊस’ या उपाहारगृहात रविवारी दुपारी डीप-फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा जोरदार स्फोट होऊन हॉटेलमालक व त्याच्या मुलासह १३ जण जखमी झाले आहेत. त्यांतील काहींची प्रकृती गंभीर आहे. सविस्तर वृत्त असे कि, हॉटेलचालक शेख रफिक शेख रज्जाक (५०), त्यांचा मुलगा सोहिल शेख रफिक मणियार (२८, दोघे रा. ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव), […]

शिक्षण किंवा परदेशातून चांगली बातमी मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.१५ सप्टेंबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींचे तुमचं मन धार्मिक कामात आणि चांगल्या गोष्टींमध्ये लागेल. शिक्षण किंवा परदेशातून चांगली बातमी मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होईल. धनप्राप्तीचे योगही आहेत. वृषभ राशी वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना आज अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू […]

error: Content is protected !!