उबाठाचे भविष्य इतिहास जमा होते आहे ; भाजप नेत्यांचा टोला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात ठाकरे गट व भाजप पक्षात आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता भाजपचे प्रवक्ते बन यांनी ठाकरे गटावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. जनाब संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद झाली नाही. पण उबाठाच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सामना अग्रलेखात म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधी गमावली […]
शरद पवार हे कारस्थानांचा कारखाना ; भाजप नेत्यांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात भाजप व शरद पवार गटात नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार हे कारस्थानांचा कारखाना आहेत. कारस्थान कसे रचायचे हे त्यांच्याकडे पाहून शिकता येईल. त्यांनी निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेवर शंका निर्माण करायला लावून देशाची दिशाभूल केली. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा […]
मुंबईत ठाकरेंचे सैनिक आक्रमक : स्व.मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लालरंग टाकल्याचा आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई शहरातील शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटानं केला आहे. तमाम शिवसैनिकांसाठी मीनाताई ठाकरे या मासाहेब म्हणून ओळखल्या जात होत्या. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी त्या आईसमान होत्या. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण आहे. दरम्यान, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सबुरीनं घेण्याचा सल्ला […]
आज दुपारी सिमेंट लावायला अन टचअप करायला येतो ; दादांनी अधिकाऱ्यांना सुनावले !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात जिल्हा रुग्णालयातील पाहणीने केली. रुग्णालयात नव्याने उभारलेल्या विभागांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी पाहणी करत असताना एका ठिकाणी भिंतीवर सिमेंट आणि एसीच्या खालील भाग नीट न लावलेला दिसला. यावर मी आज दुपारी वेळ काढतो आणि […]
हॉटेल चालकाने संपविले आयुष्य : अद्याप पोलिसात तक्रार नाहीच !

जळगाव : प्रतिनिधी सुसाइड नोट लिहून हॉटेल चालक आशिष मधुकर फिरके (४८, रा. संत निवृत्तीनगर) यांनी आत्महत्या केल्याप्रकरणात दुसऱ्या दिवशीही कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसून, आकस्मिक मृत्यूची नोंद कायम आहे. याप्रकरणी नातेवाइकांनी अद्याप तक्रार दिली नसून, पोलिस तक्रारीची प्रतीक्षा करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष फिरके यांनी रौनक हॉटेलमध्ये रविवारी (१४ सप्टेंबर) मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या […]
भरधाव रेल्वेच्या धडकेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी कामावर जात असल्याचे गेलेला सांगून आकाश सुरेश सपकाळे (वय २६, रा. प्रजापत नगर) याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. दोन दिवसांपासून तो घरी न परतल्याने पोलिस ठाण्यात असलेल्या नोंदीवरून ही घटना उघडकीस आली. एकीकडे मुलाची प्रतीक्षा करत असताना थेट त्याच्या मृत्यूची वार्ताच घरी आल्याने सपकाळे कुटुंबीयास जबर धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते […]
अजिंठा घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात : पत्नी ठार तर पतीसह चालक जखमी !

जळगाव : प्रतिनिधी पुणे येथे मुलाला भेटून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या कारला ट्रेलरने धडक दिल्याने कारचा पूर्णपणे चुराडा होऊन मिताली सुहास पाटील (५८, रा. विनोबानगर) या ठार झाल्या. त्यांचे पती सुहास राजाराम पाटील (६०) व चालक योगेश नारायण बारी (३५, रा. शिरसोली, ता. जळगाव) हे जखमी झाले. हा अपघात सोमवारी (१५ सप्टेंबर) रात्री अजिंठा घाटाच्या पायथ्याशी […]