अभिनेता विजय थलापती यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था तामिळनाडूतील करूर जिल्ह्यात तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या आयोजित रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या रॅलीला अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे संस्थापक विजय थलापती उपस्थित राहणार होते. पोलिसांच्या माहितीनुसार, रॅलीच्या ठिकाणी सुमारे ३०,००० लोकांची गर्दी झाली होती. विजय यांच्या भाषणासाठी राज्यातील विविध भागांतून समर्थक […]
जिल्ह्यात महापुरात शेत वाहून गेले घर पडले अन महिलेचा अंत !

जळगाव : प्रतिनिधी महापुराने उभ्या पिकासह शेतजमीन वाहून गेली आणि घरही पडले. या अस्मानी संकटाच्या धसक्याने शिंदाड (ता. पाचोरा) येथील वृद्ध शेतकरी महिलेचा करूण अंत झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. विमलबाई प्रभाकर पाटील (७८) असे या वृद्ध शेतकरी महिलेचे नाव आहे. शिंदाड शिवारातील त्यांच्या शेतात कपाशी, मका पिके जोमदार बहरलेली होती. यावर्षी कर्जफेड होऊन मुलाच्या […]
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये १०८ मुलींचे कन्या पूजन

जळगाव : प्रतिनिधी नवरात्रोत्सव निमित्त आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण मध्ये १०८ मुलींचे कन्या पूजनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाळेच्या सर्व उपशिक्षिका यांच्या हस्ते या मुलींची धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक व उपशिक्षिका स्वाती नाईक यांनी सर्वप्रथम मुलींचे पाय धुतले. त्यांनतर […]
आजचा दिवस स्थिरता आणि सुरक्षिततेने भरलेला राहणार !

मेष राशी कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. व्यावसायिक आघाडीवर, संघर्षापेक्षा सहकार्य आणि समजूतदारपणा चांगले परिणाम देईल. वृश्चिक राशीतील चंद्र तुमच्या आठव्या घरात आहे, म्हणून आर्थिक बाबींमध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अनपेक्षित खर्च टाळा. वृषभ राशी आज व्यवसायात भागीदारीवर लक्ष केंद्रित केले जाईल. आजचा दिवस स्थिरता आणि सुरक्षिततेने भरलेला असेल. नातेसंबंधांमध्ये उबदारपणा आणि […]