महत्वाची बातमी :आधार कार्ड नियमांमध्ये महत्त्वाचे बदल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येक भारतीय नागरिकाच्या ओळखीचे आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जवळपास सर्वच सरकारी आणि खासगी कामांसाठी आधार कार्ड आवश्यक बनले आहे. याच पार्श्वभूमीवर, 1 ऑक्टोबर 2025 पासून आधार कार्डशी संबंधित काही महत्त्वपूर्ण नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामुळे आधार कार्ड अपडेट करणे, त्यावरील माहिती आणि शुल्क यासंदर्भात नवीन नियम लागू झाले […]
राजू शेट्टी यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान !

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शेतकरी मेळाव्यात राज्यातील साखर कारखानदारांच्या काटा मारणाऱ्यांची नावे लवकरच सार्वजनिक केली जातील, अशी घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्यानंतर विरोधक आणि शेतकरी संघटनांनी सरकारवर दबाव वाढवला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी फडणवीसांना थेट आव्हान दिले आहे. शेट्टी म्हणाले, जर […]
मनोज जरांगे पाटलांची शरद पवारांवर घणाघाती टीका !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आक्रमक भूमिका घेत असताना आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच थेट शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. 1994 मध्ये शरद पवारांनी मराठ्यांचं 16 टक्के आरक्षण हिसकावून ओबीसींना दिल्याने मराठा समाजाचं वाटोळं झाल्याचा घणाघाती आरोप जरांगे यांनी […]
सरकारमधील मंत्र्यांची कबुली : निधीअभावी योजनेत ओढाताण !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये सध्या आर्थिक ओढाताण अधिक तीव्र होत चालली असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजना, आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी यांसारख्या योजनांवरील निधीअभावाची स्पष्ट कबुली दिली आहे. “लाडकी बहीण योजना 35 ते 40 हजार कोटी रुपयांवर जाते, त्यामुळे काही गोष्टी यंदा करता येणार नाहीत,” असे […]
राज्यातील मिनी विधानसभेवर येणार महिलाराज ; महिला आरक्षण जाहीर !

मुंबई :वृत्तसंस्था राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत आज जाहीर झाले असून मंत्री माधुरी मिसळ यांच्या अध्यक्षतेखाली हे सोडत जाहीर झाले आहे यावेळी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असून या ठिकाणी 33 नगरपरिषदा पैकी 17 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे मिनी विधानसभेवर यावेळेस महिलाराज येणार आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना […]
कंडारीत तरुणाचा खून : पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात रविवारी दि. ५ ऑक्टोबर रात्री सुमारास १० ते ११ वाजेच्या दरम्यान किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना समोर येताच जिल्हाभरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र कोळी (वय ४०) हा जळगाव शहरातील तीन […]
अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनिल भिका बनसोडे (वय ३८, रा. रायपुर, ता. जळगाव) यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. ही घटना दि. ४ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील रायपूर येथे सुनिल बनसोडे हे वास्तव्यास होते. दि. २ रोजी […]
कुरिअर कर्मचाऱ्याच्या घरावर गोळीबार : पाच जणांना केली अटक !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुसुंबा येथील गणपतीनगरात शनिवार, ४ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास चंद्रशेखर त्र्यंबक पाटील या कुरिअर कर्मचाऱ्याच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार आणि जोरदार दगडफेक केल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेले नाही. पाच याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून रविवारी जणांना अटक केली आहे. दुचाकीवरून उतरलेल्या ८ […]
शुल्लक वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरुणाचा भुसावळ कंडारी येथे किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना रविवार, ५ रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र राजेंद्र साळुंखे -कोळी (४०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो जळगावात […]
या राशीतील व्यक्तींनी आज उत्पन्नाचा विचार करूनच खर्च करा.

आजचे राशिभविष्य दि. ६ ऑक्टोबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. तुमच्या मनात प्रेम आणि सहकार्याची भावना राहील. जुन्या मित्राला भेटल्याने आनंद होईल. सरकारी कामात निष्काळजीपणा टाळा. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कारण मौजमजेच्या वस्तूंवर जास्त खर्च होऊ शकतो. ज्यामुळे भविष्यात समस्या येऊ शकते. तुमच्या उत्पन्नाचा विचार करूनच खर्च करा. वृषभ […]