September 20, 2026 3:51 pm

महसूल विभागात खळबळ : तलाठी, कोतवाल आणि खाजगी पंटरने घेतली लाच !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात महसूल आणि पोलीस विभागांतील लाचखोरीच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी, कोतवाल आणि एका खाजगी पंटराला वाळू वाहतुकीस परवानगी देण्यासाठी आणि कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई आज सोमवार, १३ ऑक्टोबर […]

“उमेद – अंतर्गत दिवाळी सणानिमित्त विविध स्टॉलचे आयोजन “

जळगाव : प्रतिनिधी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दिवाळी सणानिमित्त जी . एस . ग्राऊंड येथे बचत गटांच्या विविध स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहेत . भारतातील सर्वात मोठ्या सणामधील एक दिवाळी सण ह्या सणा निमित्त आपण आपले आप्तेष्ट मित्र परिवार ह्यांना विविध खाद्य पदार्थ , भेटवस्तू देत असतो . ह्या सणाच्या निमित्ताने […]

एकाच आठवड्यात दोन घटना : जळगावात पुन्हा मृत महिलेच्या अस्थी आणि दागिन्यांची चोरी

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीतून मृत महिलेच्या अस्थी आणि दागिन्यांची चोरी झाल्याची संतापजनक घटना आज (१३ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, सलग दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार राजूमामा भोळे यांनी तातडीने स्मशानभूमीला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी “हा प्रकार […]

दिवाळीत झेंडू फुलांचा वाढणार भाव !

पुणे : वृत्तसंस्था येत्या आठवड्यात दिवाळी सण येत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण सुरु झाले असून प्रत्येक व्यक्ती सणाच्या तयारी करू लागला आहे. पुरंदर तालुक्यात झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी मान्सूनपूर्व आणि मान्सून समाधानकारक पडल्याने पाणीच पाणी झाले आहे; ओढे-नाले, बंधारे व तलाव भरले आहेत. शेतीसाठी मुबलक पाण्याची उपलब्धता असल्याने अनेक गावांत झेंडूची […]

शरद पवारांच्या पक्षात आबांच्या मुलाला मिळणार मोठी संधी !

पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा असताना राज्याचे माजी गृहमंत्री आणि सर्वसामान्यांच्या मनात ‘आबा’ म्हणून घर करणारे दिवंगत आर. आर. पाटील यांच्या वारशाचा ठसा पुन्हा एकदा राजकारणात उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार असून, त्यात रोहित आबा पाटील यांना युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची दाट […]

व्हाट्सअॅपवर फाईल आली अन व्यावसायिकाची झाली मोठी फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी मोबाईलमधील व्हाटस अॅपची सेटिंग अॅटो डाऊनलोडवर होती. त्यामुळे व्हाट्सअॅपवर आलेली एपीके फाईल डाऊनलोड झाली. यामुळे जळगावातील निलेश हेमराज सराफ (वय ४९, रा. अजय कॉलनी) या व्यावसायिकाच्या खात्यातून ४ लाख ६४ हजार रुपये परस्पर ट्रान्सफर होवून फसवणूक झाला. हा प्रकार दि. ९ रोजी उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

चाळीसगावात गावठी पिस्तुलसह तरुण अटकेत !

चाळीसगाव : प्रतिनिधी शहर पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून बनावटी गावठी पिस्तूल आणि दोन राउंड जप्त केले, तसेच त्यास अटक केली. ही कारवाई १२ तारखेला मध्यरात्री करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ तारखेला रात्री २:२० वाजता पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ एक पथक नेमले. […]

शुल्लक कारणाने प्रवाशाने बसवर केली दगडफेक : घटना सीसीटीव्हीत कैद !

रावेर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर बस भुसावळ बस स्थानकावर आली असता प्रवासी मुख्य दरवाजातून बसमध्ये प्रवेश करीत असताना ड्रायव्हरकडील दरवाजातून चढताना ड्रायव्हरने हटकल्याचा राग आल्याने स्वतःला सैनिक सांगणाऱ्या जालनाच्या दत्ता जाधव याने बसमध्ये चढू न दिल्याने चक्क बस स्टँडवर उभ्या बसवर चार ते पाच वेळा दगडफेक करून समोरील काच फोडली. या घटनेमुळे बस स्थानकात एकच […]

अवैध वाळू वाहतूक चालकाची दादागिरी : ट्रॅक्टरवरून फेकले अधिकाऱ्याला खाली !

चोपडा : प्रतिनिधी अवैध वाळूची वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकातील कर्मचाऱ्यांवर रविवारी पहाटे वाळूतस्करांनी हल्ला केला. यात मंगरूळचे ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी यांना ट्रॅक्टरवरून खाली फेकून मागील चाक त्यांच्या अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न झाला. सोबतच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना बाहेर ओढले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही थरारक […]

पूर्वी बनवलेल्या योजना अंमलात आणणे हा एक चांगला विचार राहणार !

मेष राशी तुमच्या व्यवसायाच्या योजना सर्वांसोबत शेअर करू नका, गुप्त राखा, तरच नक्कीच यश मिळेल. जर तुम्ही आज तुमच्या योजनांनुसार काम केले तर तुमची सर्व नियोजित कामे पूर्ण होतील. कोणत्याही उपक्रमात गुंतवणूक करण्यापूर्वी, सखोल संशोधन करा. यामुळे नुकसान होणार नाही. वृषभ राशी खूप आधी सुरू केलेलं काम आज पूर्ण होईल आणि तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील. […]

error: Content is protected !!