September 22, 2026 3:11 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दराने रचला नवा विक्रम !

पुणे  : वृत्तसंस्था येत्या चार दिवसावर दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आता देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ डिसेंबरची मुदत संपलेली सोने ०.५२ टक्क्यांनी वाढून १,२६,९१५ प्रति १० ग्रॅमवर ​​उघडली. सकाळी ११:२० वाजता MCX सोने १,२६,९८५ वर व्यवहार करत होते. सोने १,२७,५०० च्या […]

येत्या चार दिवस राज्यातील १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक नागरीकासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दिवाळी अगदी चार दिवसांवर आली असताना अजूनही महाराष्ट्रातून पावसाचा मुक्काम हलताना दिसत नाही. हवामान विभागाने ताजा अंदाज जाहीर केलाय. त्यानुसार उद्या गुरुवार 16 ऑक्टोबर ते परवा शुक्रवार 17 ऑक्टोबर दरम्यान 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलाय. महाराष्ट्रात मे महिन्यापासून पावसाने धुमाकूळ घातलाय. शेतकऱ्यांचे पीक […]

संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये मी फटाके फोडणार नाही अभियान

जळगाव : प्रतिनिधी फटाक्यांचे दुष्परिणाम पाहून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. मनपा शिक्षण विभाग जळगाव मार्फत मंगळवारी फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत जागृती करणारे पत्रक निघाल्यावर मी फटाके फोडणार नाही अभियान अंतर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फटाक्यांचे दुष्परिणाम सांगून ही दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याची शपथ दिली. बुधवारी शाळेत हा कार्यक्रम झाला. […]

आम्‍ही हुकूमशाही खपवून घेणार नाही : उद्धव ठाकरें संतापले !

मुंबई : वृत्तसंस्था निवडणूक आयोय निवडणूक घेते, तर राजकीय पक्ष निवडणूक लढवतात. याच राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मतदार याद्याच दाखविणार नसेल तर काहीतरी घोळ आहे, असा दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (दि.१५) पत्रकार परिषदेत केला. मतदार यादीमधील मतदाराचे वय ११७ आहे. यावरुन घोळ स्‍पष्‍ट होतो. जर मतदार यादीच पारदर्शी नसेल तर निवडणूक घेवू […]

महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून जळगावातील अवैध वाळू चोरांची दिवाळी जल्लोषात !

जळगाव : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एका तलाठ्याला वाळू माफियांनी धावत्या ट्रॅक्टर वरून खाली फेकल्याची घटना घडली असल्यावर देखील जळगाव जिल्हा महसूल प्रशासनातर्फे या वाळूमाफियांवर अद्याप कुठलेही कारवाई झाली नसून जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा वाळू चोरी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. नवनियुक्त जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपला पदभार सांभाळला त्यानंतर […]

पारोळ्यात भीषण अपघात : जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षक ठार !

जळगाव : प्रतिनिधी जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून घरी परत येत असताना शिक्षिकेला येणाऱ्या कारने भरधाव वेगाने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. १४ रोजी  सायंकाळी घडली. भावना प्रशांत मुळे (५३, श्रीनाथजीनगर, पारोळा) असे त्यांचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, भावना या पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील जि.प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्या सायंकाळी […]

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू !

भुसावळ : प्रतिनिधी ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील टेक्निकल हायस्कूलसमोर घडला. सविस्तर वृत्त असे कि, भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. मात्र, या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जळगावकडे जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक एम.पी. ६८ झेड […]

तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता. एखाद्या विशिष्ट विषयावर संभाषण शक्य आहे.

मेष राशी तुम्हाला आज थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. आज तुमचा मूड चांगला असेल. व्यवसाय सामान्य राहील. तुमच्या वैवाहिक नात्याला पुन्हा उभारी देण्यासाठी आजचा दिवस उत्तम असेल. मेष राशी तुम्हाला आज थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. आज तुमचा मूड चांगला असेल. व्यवसाय सामान्य राहील. तुमच्या वैवाहिक नात्याला पुन्हा उभारी देण्यासाठी आजचा दिवस उत्तम असेल. मिथुन राशी चांगल्या लोकांशी भेट […]

error: Content is protected !!