कोल्हापूर हादरले : सहा नृत्यांगनांनी केला सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व महिलांना तातडीने उपचारासाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या सहा नृत्यांगनांवर […]
वसुबारस का साजरा करतात? ; आजपासून दिवाळीला झाली सुरुवात !

कोल्हापूर : वृत्तसंस्था दिन दिन दिवाळी… गायी म्हशी ओवाळी… प्रकाशाचा हा सण प्रत्येकासाठी उत्साहाचा असतो. दिवाळीचा पहिला दिवस आणि पहिली पणती ही वसुबारस सणाने प्रज्वलित करून शुक्रवार, दि. १७ पासून वसुबारसने दिवाळीला प्रारंभ होत आहे. गाय-वासराचे पूजन करून हिंदू संस्कृतीतील गोमातेचे महत्व अधोरेखित केले जाते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वसुबारस साजरा केला जातो. शहरात गायवासराच्या […]
चोपड्याकडे जात असताना दुचाकीचा भीषण अपघात : दोन तरुण जागीच ठार !

जळगाव : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील मामलदे येथून चोपड्याकडे दुचाकीने जात असलेल्या अमोल पाटील व पृथ्वीराज पाटील या दोन तरुणांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मामलदे फाट्याजवळ घडली. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मामलदे येथील अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय २५) व पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय २३) हे दोघे यामाहा […]
घराच्या मागेच संपविले ४२ वर्षीय प्रौढाने आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी जेवण केल्यानंतर झोपण्यासाठी खोलीत गेलेल्या प्रकाश गायकवाड (वय ४२, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना दि. १५ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. वडीलांनी गळफास घेतल्याचे दिसताच मुलाने मनहेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे […]
प्रकरण मिटविण्यासाठी पोलिसाने घेतली ३ हजारांची लाच !

जळगाव : प्रतिनिधी एरंडोल पोलिस स्टेशनमधील कर्मचारी बापू लोटन पाटील हा ३ हजाराची लाच स्विकारताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाच्या जाळ्यात अडकला. त्यास लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर धुळ्याला नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात जप्त केलेली दुचाकी परत देण्याकरिता नुकत्याच काही दिवसांपूर्वी जळगावहून एरंडोल येथे बदली होऊन आलेला पोलिस हवालदार बापू लोटन पाटील […]
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्याबद्दल माहिती देऊ नका, अन्यथा कोणीतरी तुमचा विश्वासघात करू शकतो.

आजचे राशिभविष्य दि. १७ ऑक्टोबर २०२५ मेष आज तुम्हाला एखाद्या राजकीय संबंधाचा फायदा होण्याची आशा आहे. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि प्रतिभेने काही निर्णय घ्याल, जे तुम्हालाही आश्चर्यचकित करतील. घरातही तुमचे उत्कृष्ट सहकार्य राहील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्याबद्दल माहिती देऊ नका, अन्यथा कोणीतरी तुमचा विश्वासघात करू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे. आळस तुमच्यावर हावी […]