September 23, 2026 10:40 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

8 वर्षांनंतर फरार आरोपी अटकेत; ११ लाख किमतीचे सोने जप्त : रामानंद नगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

जळगाव : प्रतिनिधी तब्बल 8 वर्षांपासून फरार असलेल्या सोन्याच्या अपहार प्रकरणातील आरोपीस रामानंद नगर पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून अटक केली असून, त्याच्याकडून 11 लाख 90 हजार रुपये किमतीचे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार,  दि. 30 मार्च 2017 […]

आनंदाची बातमी : विधवा व अनाथ बालकांसाठी राज्य सरकार राबविणार महत्वाची योजना !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने अनेक महत्वाच्या योजना सुरु असताना आता कोविड या संसर्गजन्य आजारामुळे विधवा झालेल्या महिला आणि अनाथ बालकांसाठी राज्य शासनाच्या वतीने ‌’मिशन वात्सल्य‌’ योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. कोविड या संसर्गजन्य आजारामुळे विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन तसेच त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने […]

दोन भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले !

जळगाव : प्रतिनिधी श्रीकृष्ण कॉलनी परिसरात सोमवारी, २० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका वृद्ध महिलेला लक्ष्य करून दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची चेन असा एकूण ९५ हजार रुपये किमतीचा ऐवज हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित प्रवासाची योजना आखू शकता.

आजचे राशिभविष्य दि. २२ ऑक्टोबर २०२५ मेष राशी तुमच्या प्रार्थनेचे फळ लवकरत मिळेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक राहा. तुमच्याद्वारे कोणतीही कठीण समस्हीया सोडवली जाईल. जर तुम्ही आज इतरांवर जास्त अवलंबून राहण्याचे टाळले तर तुम्ही कामावर चांगले प्रदर्शन कराल. वृषभ राशी तुमच्या मुलांच्या काही कृतींमुळे तुम्हाला दुःख होऊ शकते. जर तुम्ही शांतपणे समस्या […]

error: Content is protected !!