September 21, 2026 7:40 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

पाळधी रेल्वे स्थानकानजीक रील बनविताना दोन मित्रांचा गेला जीव !

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी या रेल्वे स्थानकाजवळ रीलच्या नादात दोन तरुणांना आपला जीव गमावा लागला आहे. मोबाईलवर व्हिडिओ (रील) बनवण्याचा मोह दोन शाळकरी मित्रांसाठी जीवघेणा ठरल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रविवारी 25 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ घडली आहे. धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसने धडक […]

पाकिस्तानने केले अभिनेता सलमान खानला ‘दहशतवादी’ म्हणून घोषित

नवी दिल्ली : वृत्त संस्था रियाध येथील ‘जॉय फोरम २०२५’ मध्ये शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासोबत सलमान खानने मध्य पूर्वेत भारतीय सिनेमाच्या वाढत्या प्रसाराबाबत चर्चा केली होती. याच चर्चेदरम्यान सलमानने बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा उल्लेख स्वतंत्रपणे केला होता. अभिनेता सलमान खानने बलुचिस्तानबद्दल नुकतच्‍या केलेले विधान पाकिस्‍तान सरकारला चांगलेच झोंबले आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्‍तानने अभिनेता सलमान खान […]

पुण्याच्या माजी आमदाराचे थेट मोदींना पत्र : राज्यमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून पुणे येथील राजकारण चांगलेच पेटले असताना आता शिवसेना शिंदे गटाचे पुणे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. जैन बोर्डिंगच्या मालमत्तेच्या व्यवहाराची चौकशी करून तो रद्द करावा, तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्रिपदाचा […]

पारोळा : विषबाधा झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील भोकरबारी येथील शेतकरी पिकांवर फवारणी करत असतांना ३ दिवसांपूर्वी त्यांना विषबाधा झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सविस्तर वृत्त असे कि, भोकरीबारी येथील समाधान रमेश पाटील (वय ३३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, समाधान पाटील हे २९ रोजी निम्मेबटाईने करत असलेल्या आपल्या […]

डमी ग्राहकाने मिस कॉल दिला अन कुंटणखाना आला उघडकीस

जळगाव : प्रतिनिधी राहत्या घरामध्ये असलेल्या सुरु कुंटणखान्यावर पोलिसांनी कारवार्ड करून दोन महिलांची सुटका केली तर हा कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई २४ ऑक्टोबर रात्री सावखेडा शिवारात गॅस गोदामाजवळ असलेल्या एका घरात करण्यात आली. या ठिकाणी पाठविलेल्या डमी ग्राहकाने मिस कॉल दिला व कुंटणखाना उघडकीस आला. सावखेडा शिवारात वेश्याव्यवसाय […]

भुसावळ बाजार पेठ पोलिसांची मोठी कारवाई : अपहरण झालेल्या मुलीच्या आरोपीला काही तासात केले जेरबंद !

जळगाव : प्रतिनिधी भुसावळ शहरातील बसस्थानक रोडवरील क्षेत्र प्रशिक्षण केंद्र (ए.टी.सी.) समोर २२ रोजी दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान पाच वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावून मुलीचीप सुटका केली. याबाबत मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून तांत्रिक विश्लेषण आणि […]

अन्यथा तुम्हाला गुंतागुंतीचा सामना करावा लागेल.

आजचे राशीभविष्य दि.२६ ऑक्टोबर २०२५ मेष राशी शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. शेतीच्या कामात प्रगती होईल. वैवाहिक जीवनात आनंदाची सुरुवात होईल. आज तुम्ही काही नवीन सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. स्पर्धात्मक क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. वृषभ राशी गेल्या काही दिवसांपासून आरोग्यामुळे त्रासलेल्यांना आज मोठा दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बढतीची चांगली बातमी […]

error: Content is protected !!