November 5, 2026 8:43 pm

लाईव्ह न्यूज :
जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात जिल्हा बँक निवडणुकीत अर्जुन पवार मैदानात! ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल

Home » जळगाव » डमी ग्राहकाने मिस कॉल दिला अन कुंटणखाना आला उघडकीस

डमी ग्राहकाने मिस कॉल दिला अन कुंटणखाना आला उघडकीस

जळगाव : प्रतिनिधी

राहत्या घरामध्ये असलेल्या सुरु कुंटणखान्यावर पोलिसांनी कारवार्ड करून दोन महिलांची सुटका केली तर हा कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई २४ ऑक्टोबर रात्री सावखेडा शिवारात गॅस गोदामाजवळ असलेल्या एका घरात करण्यात आली. या ठिकाणी पाठविलेल्या डमी ग्राहकाने मिस कॉल दिला व कुंटणखाना उघडकीस आला.

सावखेडा शिवारात वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्याने डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्यासह पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनंत अहिरे, योगिता नारखेडे, पोहेकॉ. धनराज पाटील, प्रवीण पाटील, नरेंद्र पाटील, सचिन साळुंखे, पोकॉ. योगिता पाचपांडे, प्रशांत ठाकूर, मनीषा पाटील यांनी घटनास्थळी येत कारवाई केली. या ठिकाणाहून पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. त्या जळगाव शहरातीलच वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत. सदर महिलांचा घरमालक महिलेशी संपर्क आला व त्यातून ती महिलांना वेश्याव्यवसायासाठी घरी बोलावू लागली होती.

कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६च्या कलम ३, ४ व ५ (१) (क) नुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक अनंत अहिरे करीत आहेत

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!