September 20, 2026 6:06 pm

मोठी बातमी : कॉंग्रेस नेते वडेट्टीवार यांना आयकर विभागाची नोटीस !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. नागपूरमध्ये ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाआधी ही नोटीस मिळाल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. लोकांसाठी उठवलेला आवाज दाबण्यासाठी सरकार त्यांच्या एजन्सींचा गैरवापर करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. गडचिरोली येथे […]

मोठी बातमी : मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना गेल्या काही दिवसांपासून तब्येतीची तक्रार जाणवत होती. सततचा कामाचा ताण आणि थकवा जाणवल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील प्रसिद्ध जसलोक रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत आणि डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर त्यांना एंजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला […]

उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर : भाजप नेत्यांचा जोरदार पलटवार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक निवडणूक सुरु होण्यापूर्वीच सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परवाच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. “शिवसेनेमुळे भाजप वाढला” या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार पलटवार करत, शिवसेनेमुळे भाजप वाढला, हा उद्धव ठाकरे यांचा भ्रमसून सध्याच्या उबाठा नेतृत्वात […]

साईंच्या दर्शनासाठी जातांना भीषण अपघात : तीन ठार तर चार जखमी !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील येवला तालुक्यात साईभक्तांच्या फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात झाला असून तीन जणांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरतवरून शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी येत असताना एरंडगाव रायते शिवार परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दोन ते तीन पलट्या मारल्या. अपघातानंतर घटनास्थळी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी […]

बच्चू कडू आंदोलनावर ठाम , नागपूर महामार्ग केला जाम !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजविला होता. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले होते. आता प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून नागपुरात जाणारे महामार्ग आज (दि.२९) दुसऱ्या दिवशीही सकाळी जाम आहेत. दुपारी १२ पर्यंतचा अल्टिमेटम आंदोलकांनी दिली आहे. हजारो वाहने खोळंबली आहेत. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू […]

चोरट्यांनी घेतला गर्दीचा फायदा : महिलेच्या गळ्यातील ९० हजारांची सोन्याची पोत लंपास !

चाळीसगाव : प्रतिनिधी दिवाळीच्या सुट्टीनंतर बसस्थानकावर वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पुन्हा आपले हातसाफ केले आहेत. कन्नड येथील एका महिलेच्या गळ्यातील तब्बल ९० हजारांची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना चाळीसगाव बसस्थानकावर घडली. सविस्तर वृत्त असे कि, कन्नड येथील मीराबाई रमेश सूर्यवंशी (वय ५०) या आपल्या कुटुंबीयांसह सुनेच्या वैद्यकीय तपासणीसाठी चाळीसगाव येथे आल्या होत्या. […]

धरणगाव-चोपडा रस्त्यावर वाहनं अडकली !

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव-चोपडा रस्त्याच्या रुंदीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम सुरू असून रस्त्यावर तसेच साईडपट्टयांवर मोठ्या प्रमाणात पिवळी माती टाकण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या आणि सुरू असलेल्या पावसामुळे या साईडपट्ट्यांवरील माती चिखलात बदलली असून वाहनं घसरून रुतत आहेत. मंगळवारीही अनेक वाहने रुतल्याचे दिसून आले. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी रोटवट गावालगत मालवाहू वाहने चिखलात रुतण्याचे प्रकार घडले. […]

अमळनेरच्या तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला चंद्रपूर जिल्ह्यात

अमळनेर : प्रतिनिधी मंगरूळ येथील तरूणाचा चंद्रपूर जिल्ह्यात मृतदेह आढळून आला असून हा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्रफुल्ल प्रकाश भदाणे (३५) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल हा २२ रोजी एका वाहनावर चालक म्हणून गेलेला होता. २४ रोजी तो चंद्रपूरच्या हद्दीत खंबाळा येथे जेवायला थांबला होता. काही वेळाने […]

प्रतिष्ठा वाढणार तर रखडलेली कामे पूर्ण होवून आर्थिक स्थिरता येईल.

मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस नोकरी आणि व्यवसायात उत्तम यश व गती मिळेल. प्रवासाचे योग फलदायी ठरतील. सरकारी कामांमध्ये यश आहे. आर्थिक बाजू मजबूत असल्या तरी खर्चही वाढतील. उधार-उसनवारी टाळा. जोडीदारासोबतचे संबंध जपून हाताळा. गैरसमज टाळा. उत्साह चांगला राहील. धाडस आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करा. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींचे परिश्रम आज फळाला […]

error: Content is protected !!