September 21, 2026 7:41 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगाव पोलिस दलाचा ‘जंजीर’ सेवेतून निवृत्त : सात वर्षांच्या सेवेला सलाम!

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या श्वान ‘जंजीर’च्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमाला मा. पोलिस अधीक्षक  महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, श्वान पथक प्रभारी अधिकारी पो.उपनिरीक्षक देविदास वाघ तसेच श्वान हस्तक पोहेकॉ निलेश झोपे, पोना प्रशांत कंकरे आणि पोहेकॉ संदीप परदेशी उपस्थित होते. श्वान ‘जंजीर’चा […]

मोठी बातमी : राज्यात स्थानिक निवडणुकीचे बिगुल वाजले ; वाचा निवडणुकीचे वेळापत्रक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी […]

कॉँग्रेस खासदाराची थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्याना इशारा !

भंडार : वृत्तसंस्था  राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर महायुती सरकारच्या विरोधकांनी हल्लाबोल केला होता तर आता भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. परतीच्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या […]

आता युती होणे शक्य नाही ; माजी खासदाराचे विधान !

नंदुरबार : वृत्तसंस्था  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दुरावलेल्या नेत्यांना जवळ केले जात असून यामुळे पुन्हा हे नेते ‘स्व’गृही परतत आहेत. भाजपच्या लोटस अॅापरेशनला मोठे यश मिळताना दिसत आहे. भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग वाढले आहे, अशातच नंदुरबारमधील राजकारणात गावित कुटुंबाचा दबादबा असून, याच कुटुंबातील माजी खासदार हिना गावित स्वगृही परतल्या आहेत. नुकताच त्यांचा पक्षप्रवेश […]

गोळीबारात जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू : आरोपीवर यापूर्वी झाली होती एमपीडीएची कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसीमधील जी-सेक्टर परिसरात रविवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास विजेता कंपनीतील कामगार आणि जवळच्या पानटपरी चालकातील वादातून झालेल्या गोळीबारात राजन शेख रफिउल्ला (वय २०, मूळ रा.आझमगड, उत्तरप्रदेश) या जखमीचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी राहुल बहऱ्हाटे याच्यावर यापूर्वी एमपीडीएची कारवाई झाली आहे. या घटनेच्या निमित्ताने अवैध धंद्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. एमआयडीसी […]

श्रीराम रथोत्सवाच्या महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या अट्टल महिला गुन्हेगारांना अटक !

जळगाव : प्रतिनिधी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने श्रीराम रथोत्सवाच्या कार्यक्रमात महिलांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या अट्टल महिला गुन्हेगारांना अटक करून त्यांची टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ नोव्हेंबरला दाणाबाजार परिसरातील अन्नदाता हनुमान मंदिराच्या जवळ रथ आल्याने दर्शनासाठी महिला व पुरुषांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी ६ ते […]

एटीएम कार्डची अदलाबदल : एकाची झाली फसवणूक !

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव येथे एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपळगाव येथील सुनील पंडित पाटील यांनी या संदर्भात वरणगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ९:२५ वाजता पाटील यांच्या खात्यातून वरणगाव येथील एटीएमवरून अज्ञात व्यक्तीने दोन हजार काढले. त्या अनोळखी व्यक्तीने पाटील […]

सासऱ्याच्या पाठोपाठ सुनेचाही मृत्यू !

भुसावळ : प्रतिनिधी सासऱ्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सुनेचाही मृत्यू होण्याची घटना भुसावळ येथे घडली. यावल रोड भागातील तापी पॅलेस अपार्टमेंटमध्ये राहणारे ९२ वर्षाचे प्रतापसिंह परदेशी यांचे दि. ३० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या मृत्यूने दुःखात बुडालेल्या त्यांच्या सुनबाई तुळजादेवी परदेशी (वय ६०) यांचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. प्रतापसिंह यांचे पुत्र प्रदीपसिंह […]

तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफाही दिसेल. या राशीत जन्मलेल्यांना आज त्यांच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते,

आजचे राशिभविष्य दि.४ नोव्हेबर २०२५ मेष राशी आज तुम्हाला तुमची हरवलेली जुनी वस्तू परत मिळेल. तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफाही दिसेल. या राशीत जन्मलेल्यांना आज त्यांच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा वाढेल. आज इतरांचे दृष्टिकोन चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशी आज महत्त्वाच्या बाबींमध्ये तडजोड करण्यास आणि सहकार्य करण्यास तयार रहा. […]

error: Content is protected !!