September 22, 2026 4:18 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

“भाजप अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढणार!” : विजय वडेट्टीवारांचा दावा

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुतीमध्ये मंत्र्यांसह आमदारांचे अनेक धक्कादायक प्रकरण बाहेर येत असताना आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपकडून सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ आणली जाईल, असा दावा काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी पार्थ […]

वाघ नगरात खळबळ : पैसे न दिल्याने मुलावर चॉपरने वार !

जळगाव  : प्रतिनिधी  पाणी पुरी विक्रेत्याने पैसे देण्याास नकार दिल्याने देविदास गोवर्धन चितळे (वय ५४, रा. वाघनगर) यांच्यासह त्यांचा मुलावर चॉपरने वार केले. यामध्ये देविदास चितळे जखमी झाल्याची घटना रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला मायादेवी मंदिराजवळ घडली. याप्रकरणी संशयित गणेश बुधा सोनवणे (रा. समता नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त […]

राजकुमार कावडिया यांच्या मृत्यूमागील गूढ वाढले : पोलिस तपासात नव्या धाग्यांचा शोध !

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमार प्रकाशचंद कावडिया (५७, रा. जामनेर) यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब घेणे सुरू केले. मात्र सर्व विधी झाल्यानंतर आमचे म्हणणे सांगू, अशी भूमिका कुटुंबीयांनी मांडली, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी दिली. कुटुंबीयांचा जबाब व कावडिया यांचा मोबाईल हाती लागल्यानंतर बरीच […]

संतापजनक : अल्पवयीन मुलाला पाजली दारू ; गुन्हा दाखल !

यावल : प्रतिनिधी यावल साकळी येथील ११ वर्षीय बालकाला वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी दारू पाजल्याचा संतापजनक प्रकार समोर आली आहे. नशेत हा अल्पवयीन मुलगा बेशुद्ध पडला होता. या प्रकरणी त्याच्या पालकांनी यावल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रसाड गावातून वाळू घेऊन जाणाऱ्या काही अज्ञात ट्रॅक्टर चालकांनी त्याला घरासमोरून सोबत घेतले. आणि नंतर […]

सोनं थांबलं, पण चांदी धावली : भाववाढीचा सलग तिसरा दिवस !

जळगाव : प्रतिनिधी तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भाववाढीच्या लाटेत चांदीचे दर बुधवारी आणखी तेजीत गेले. चांदीत तब्बल दोन हजार रुपयांची वाढ नोंदवत ती एक लाख ५८ हजार ५०० रुपये प्रति किलो इतक्या उंचीवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोन्याच्या दरात मात्र ५०० रुपयांची घसरण झाली असून, ते एक लाख २३ हजार ८०० रुपये प्रति तोळा इतके झाले […]

या राशीतील व्यक्तींनी तुम्हाला उधार दिलेले पैसे परत मिळतील.

आजचे राशिभविष्य दि.१३ नोव्हेंबर २०२५ मेष राशी तुम्ही तुमचे विचार तुमच्या पालकांसोबत शेअर कराल. घराबाहेर शिक्षण घेणाऱ्यांची आज पालकांशी भेट होऊ शकते, सुखद सरप्राईज मिळेल. वृषभ राशी तुमची मुले आज तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यांना प्रोत्साहित करावे लागेल. आज तुम्हाला उधार दिलेले पैसे परत मिळतील. मिथुन […]

error: Content is protected !!