September 20, 2026 3:51 pm

संजय राऊत लवकरच ‘तलवारी’सह राजकारणात परतणार : उद्धव ठाकरे यांचा ठाम विश्वास !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भांडूप येथे जाऊन राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मागील काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने राऊत सार्वजनिक जीवनापासून दूर राहात होते. मात्र आजच्या भेटीत त्यांची तब्येत सुधारत असल्याचे पाहून ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना […]

मोठी बातमी : कॉंग्रेस नेते थेट भाजप नेत्याच्या घरी ; राजकीय चर्चेला उधान !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यात नगरपालिका निवडणुका जाहीर होताच राज्यातील राजकीय हालचालींनी वेग घेतला असून विशेषतः भाजपमध्ये उमेदवारीच्या वाटपावरून मोठा असंतोष उसळल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. अनेक ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना अपेक्षित तिकिटे न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून काहींनी तर पक्षपात आणि गटबाजीचा आरोप करीत राजीनाम्याची धमकी दिली आहे. या आंतरिक मतभेदांमुळे भाजपची आगामी निवडणूक […]

ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय पुढे; 28 नोव्हेंबरला निर्णायक सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात आज (25 नोव्हेंबर) महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारला आणखी माहिती गोळा करण्यासाठी थोडा अतिरिक्त वेळ द्यावा, अशी विनंती न्यायालयाकडे […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर धर्म ध्वाजाचे रोहण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येतील राम मंदिरावर आज (दि. २५ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्म ध्वाजाचे रोहण करण्यात आलं. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीनेब पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या ध्वजारोहणाच्या कार्याक्रमावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास ५०० वर्षापूर्वीपासूनचा संकल्प पूर्ण झाला. आज […]

खोटे नगरात तरुणीने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील खोटे नगर परिसरात भाऊ कामावर गेलेला होता तर आई बाहेर गेलेली होती. त्यामुळे घरी एकटीच असलेल्या पल्लवी सुभाष सपकाळे (वय ३२, रा. खोटे नगर) या उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सोमवार दि. २४ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची […]

जळगाव एमआयडीसी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद दुकानाचे कुलूप तोडून रोकड लंपास !

जळगाव : प्रतिनिधी शहरापासून नजीक असलेले एमआयडीसी परिसरात तोंडाला रुमाल आणि हातात मोजे घालून मध्यरात्रीच्या सुमारास सहा दुकानांचे कुलूप तोडून अन् शटर उचकावून चोरट्यांनी दुकानांमधून ६ लाख २० हजार ८०० रुपयांची रोकड आणि चांदीचे शिक्के चोरुन नेत धाडसी चोरी केली. ही घटना सोमवार दि. २४ रोजी सकाळी उघउकीस एमआयडीसीतील गुरांच्या बाजाराशेजारी असलेल्या मार्केटमध्ये घडली, चोरी करतांना […]

जळगावात धुळे एसीबीची कारवाई : १५ हजारांची लाच घेताना अधिकारी अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी पेट्रोलपंपाच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आरेखक वासुदेव धोंडू पाथरवट (वय ५३, रा. विश्वकर्मा भवन, मोहित नगर, जळगाव रोड, भुसावळ) याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवार, दि. २४ रोजी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्यात आली. पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळावे, याकरिता […]

चोपडा ते शिरपूर रस्त्यावर अपघात : दुचाकीस्वार विद्यार्थी ठार

चोपडा : प्रतिनिधी चोपडा ते शिरपूर जुन्या रस्त्यावर दुचाकी आणि बसच्या धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थी ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ५:४५ वाजता घडली. यात, अन्य एक विद्यार्थी जखमी झाला आहे. जय प्रदीप महाजन (वय १५, रा. अकुलखेडा) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकुलखेडा (ता. चोपडा) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी जय प्रदीप महाजन […]

तुम्हाला कोणत्याही व्यवहाराबाबत स्पष्टता राखावी लागणार !

आजचे राशिभविष्य दि.२५ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज, तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल, दिवस आनंदात जाईल. उच्च शिक्षणासाठी तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळू शकेल. तुम्ही एखाद्या कौटुंबिक शुभ प्रसंगी पैसे खर्च कराल. जमिनीशी संबंधित प्रकल्प तुम्हाला नफा मिळवून देतील अशी शक्यता आहे. वृषभ राशी तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगली […]

error: Content is protected !!