September 22, 2026 10:02 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

दुपारच्या सुमारास २५ वर्षीय तरुणाने घेतला गळफास : कुटुंबियांचा आक्रोश !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील नेहरू नगर परिसरातील एका तरुण हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरी बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. १० रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू नगर परिसरात शुभम रविंद्र मराठे (वय २५) हा तरुण आई, वडील, भाऊ, […]

‘लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला’ : शिंदेंचे विरोधकांवर टीकास्त्र !

नागपुर : वृत्तसंस्था आज राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या तिसरा दिवस असून ठाकरेसेना आमदार सुनील प्रभू यांनी लाडकी बहीण योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची लक्षवेधी सभागृहात मांडली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 12 हजार 431 पुरुषांनी प्रत्येकी 1500 रुपये घेऊन 164 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रभू यांनी केला. प्रभू यांच्या या लक्षवेधीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, मंत्री […]

नाना पटोलेंचा संताप: निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील हिवाळी अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र गदारोळ झाला. विधानसभेत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी करत त्यांच्या कारभारावर पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत सभागृहाला अशा प्रकारचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. पटोले यांनी राज्य […]

कचऱ्यात माती मिसळून मनपाला लाखोंचा चुना? बीव्हीजी कंपनीचा धक्कादायक प्रकार उघड !

महानगरपालिकेतील अधिकारी कारवाई करणार का ? जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेने गेल्या तीन महिन्यापूर्वी एका बीव्हीजी कंपनीला कंत्राट दिला आहे. मात्र तरी देखील जळगाव शहर अस्वच्छ दिसत असून दुसरीकडे वजन वाढवण्यासाठी कंपनीमार्फत वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये मातीचे वजन वाढवून मनपाला आर्थिक फटका लावत असल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव महानगरपालिका […]

शेतकऱ्याच्या खिशातून पैसे लांबविणारे तिघे अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी अजिंठा चौफुली परिसरात बसमध्ये चढत असताना शेतकरी प्रवाशाच्या खिशातील १५ हजार रुपये लंपास करणारे तीन खिसेकापु जळगाव पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहेत. गुन्हे शोध पथकाने गुप्त माहिती व सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दि. 01 डिसेंबर 2025 रोजी यावल येथील शेख […]

संतापजनक : गोळी खावून अल्पवयीन मुलाने केला ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलाने ५ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, स्थानिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पीडित ५ वर्षीय चिमुरडी घराबाहेर खेळत […]

जिल्ह्यात वर्दी पुन्हा डागाळली : पोलिस हवालदाराने घेतली २० हजारांची लाच !

जळगाव : प्रतिनिधी  रावेर पोलिस ठाण्याच्या गु.र.नं. ४९५/२०२५ मधील तक्रार चौकशी नोंदवू नये म्हणून २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिस हवालदार सुरेश पवार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. तक्रारदारांनी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून पुन्हा […]

मेहरुण परिसरात नशेत तर्रर्र महिलेचा धिंगाणा; वाहनांची तोडफोड, पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील मेहरुण परिसरातील आदित्य चौकात दि. ७ रोजी रात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत एका २८ वर्षीय महिलेने भररस्त्यावर आरडाओरड करीत गोंधळ घालण्याची घटना घडली. यादरम्यान तिने वाहने अडवून काही दुचाकींची तोडफोडदेखील केली. नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेवर कारवाई केली असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, रामेश्वर […]

मुक्ताईनगर तालुक्यातील सरपंच-शिपाईने घेतली तीन हजारांची लाच !

जळगाव : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावचे सरपंच तुळशीराम कांबळे आणि ग्रामपंचायत शिपाई आत्माराम मेहनकार यांना नमुना ८ चा उतारा काढून दिल्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार, ९ डिसेंबर रोजी कारवाई केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  तक्रारदार हे काकोडा गावातील रहिवासी असून त्यांची गावात बखळ जागा […]

जळगावातील आयकर विभागातील कर्मचारीचे घर चोरट्यांनी फोडले !

जळगाव : प्रतिनिधी कुटुंबीयांसह पाटणा येथे मूळ गावी गेलेल्या मनीषकुमार सिंग (३७, रा. देवेंद्रनगर) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २६ नोव्हेंबर रोजी समोर आला असून रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  मनीषकुमार सिंग हे जळगावातील आयकर विभागात कार्यरत आहेत. […]

error: Content is protected !!