September 22, 2026 5:00 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

महायुतीची दमदार सुरुवात; मनोज चौधरी बिनविरोध

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने दमदार सुरुवात करत बिनविरोध विजयांची मालिका सुरू ठेवली आहे. डॉ. गौरव सोनवणे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी यांचीही बिनविरोध निवड झाली असून, त्यामुळे शिवसेनेचा दुसरा तर महायुतीचा तिसरा उमेदवार मतदानाआधीच विजयी ठरला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली […]

जळगाव मनपात महायुतीचा आत्मविश्वास दुणावला; शिंदे गटाचा पहिला विजय

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेदरम्यान शहराच्या राजकारणात मोठे नाट्य पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक १८ (अ) मधून शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी दाखल केलेले आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे यांच्या विरोधातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार मयूर सोनवणे यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने डॉ. गौरव सोनवणे यांची […]

आमिषांना बळी पडू नका, मुंबई वाचवा : मनसे उमेदवारांना राज ठाकरेंचा इशारा !

मुंबई | प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता निवडणूक लढवण्याचा ठाम सल्ला दिला आहे. “महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला विविध ऑफर्स दिल्या जातील, पैशांचेही आमिष दाखवले जाईल. मात्र त्याला बळी पडू नका. आपल्याला मुंबई वाचवायची आहे आणि ती वाचवण्याची ही शेवटची संधी आहे,” असे स्पष्ट […]

अवैध वाळू कारवाईदरम्यान महसूल-पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला; ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गिरड परिसरात गिरणा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल आणि पोलीस पथकावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ३० डिसेंबरला मध्यरात्री घडली. याप्रकरणी पाचोरा येथील मुख्य संशयित रितेश पाटील ऊर्फ आबा याच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रशासनाने सुमारे ३७ लाख २८ […]

प्रेमप्रकरणाच्या संशयातून तरुणावर चॉपरने हल्ला; गोलाणी मार्केटमध्ये खून, एकास अटक

जळगाव : प्रतिनिधी मैत्री म्हणून बोलणे असलेल्या तरुणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून जय उर्फ साई गणेश गोराडे (वय १८, रा. दशरथनगर) या तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला करण्यात आला. उपचार सुरू असताना संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ३१ डिसेंबर) दुपारी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट परिसरात घडली. या प्रकरणी शुभम रवींद्र सोनवणे (वय […]

गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार : चौघे अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी जुना सातारा परिसरातील हंबर्डीकर चाळ येथे मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले. गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेतील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील दोन आरोपी हे अल्पवयीन […]

नववर्षाच्या सुरूवातील तुम्ही तुमच्या कुटुंबासह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.

आजचे राशीभविष्य दि.१ जानेवारी २०२५ मेष राशी तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असेल. नववर्षाच्या सुरूवातील तुम्ही तुमच्या कुटुंबासह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. या राशीच्या विवाहित लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. सर्जनशील कामामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. वृषभ राशी बऱ्याच दिवसांपासून विचार करत होता त्या नियोजित कामाची आज सुरूवात कराल. तुमच्या मुलाच्या यशामुळे आनंद मिळेल. […]

error: Content is protected !!