November 8, 2026 2:45 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार : चौघे अटकेत !

गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार : चौघे अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी

जुना सातारा परिसरातील हंबर्डीकर चाळ येथे मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले. गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेतील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याने इतर दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दि. २ जानेवारीपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  संदीप मनोहर कोळेकर, रा. हंबर्डीकर चाळ यांचा चंद्रकांत उर्फ बाबा विनोद बेंगट आणि त्याच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करताना वाद झाला होता. या वादाची कुरापत काढत बाबा चेंगट, कुंदन अनिल पठाडे आणि अन्य दोघांनी संदीप कोळेकर यांच्या परिसरात येऊन गोंधळ घातला. यावेळी चौघांपैकी एकाने गावठी बंदुकीतून हवेत गोळीबार केला, तसेच मुकेश सुरेश भोई या तरुणास मारहाण केली. या मारहाणीत मुकेश भोई यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

संदीप कोळेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एक रिकामी पुंगळी आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. तपासाला वेग देत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन अटक केली. चंद्रकांत उर्फ बाबा विनोद बेंगट व कुंदन अनिल पठाडे यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!