September 20, 2026 3:53 pm

अनुभूती निवासी स्कूलमध्ये रंगली राष्ट्रीय योगासन स्पर्धा; आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

जळगाव, दि. 18 प्रतिनिधी : अनुभूती स्कूल मध्ये सुरू असलेली राष्ट्रीय योगासना स्पर्धा रोमांचक स्थितीत असून आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र राज्याचा संघ आघाडीवर आहे‌. त्यासोबत आर्टिस्टिक एकल मध्ये पश्चिम बंगाल, आर्टिस्टिक ट्रेडिशनल मध्ये सीआयएससी कौन्सील बोर्ड पुढे आहे. शरीर, श्वास आणि साधनेचा अद्वितीय दर्शन स्पर्धक घडवित आहे, या स्पर्धतुन आज अंतिम विजेत्या ठरणार आहे. अनुभूती निवासी […]

error: Content is protected !!