September 22, 2026 12:23 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

“शिंदेंना आत घेऊन या” म्हणणारा दादाच उरला नाही; आनंद शिंदेंची अश्रूंनी भरलेली खंत

बारामती : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय क्षेत्रासह कला विश्वातील मान्यवरांनीही मोठी गर्दी केली होती. मात्र, प्रचंड जनसागरामुळे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना अंत्यदर्शनासाठी आत प्रवेश मिळू शकला नाही. आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देता न आल्याने आनंद शिंदे अत्यंत भावुक झाले. यावेळी आपली भावना व्यक्त करताना आनंद शिंदे म्हणाले, “ज्या दादांसोबत […]

कुलूप तोडून घरात प्रवेश; इद्रप्रस्थ नगरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

जळगाव : प्रतिनिधी शहरातील इद्रप्रस्थ नगर परिसरात देवदर्शनासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५१ हजार ६२६ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इद्रप्रस्थ नगर परिसरातील रहिवासी प्रतिभा डिगंबर काळे […]

अजित पवारांचा अखेरचा प्रवास; बारामतीत शोकसागर, अश्रूंचा निरोप

बारामती : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या रथातून काटेवाडी येथील निवासस्थानाहून बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाकडे अखेरच्या प्रवासासाठी नेण्यात येत आहे. रथावर अजित पवारांचा हसरा फोटो लावण्यात आला असून, ‘स्वर्गीय अजितदादा पवार अमर रहे’ असे घोषवाक्य झळकत आहे. अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र […]

५२ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील अंबारे येथील शेतकरी विलास आप्पा पाटील (वय ५२) याने स्वतःच्या राहत्या घरी छताला दोरी बांधून आत्महत्या केल्याने परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. मिळालेली माहितीनुसार,  विलास पाटील हे अमळनेर शहरात सुंदरनगर मध्ये राहतात. त्यांची मूळ गावी अंबारे येथे सहा बिघे शेती असून अंबारे येथील घरात शेती साहित्य ठेवतात. दि.२७ रोजी त्यांनी दुपारी […]

जळगाव तालुका पोलिस हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ६० हजारांचा ऐवज लंपास

जळगाव : प्रतिनिधी शहरातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून चोरटे बंद घरांना टार्गेट करीत असल्याचे उघडकीस आले आहे. निमखेडी शिवारातील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी विकास लक्ष्मण पाटील (वय २६, रा. संत सावता नगर, चिताहरण मंदिर) यांच्या घरातून सोने चांदीचे दागिने असा एकूण ६० हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. […]

आज तुम्ही एखाद्या खास व्यक्तीशी बोलू शकता. तुम्हाला आर्थिक फायदा देखील होईल,

आजचे राशिभविष्य दि.२९ जानेवारी २०२६  मेष राशी तुम्ही प्रत्येक बाबतीत सकारात्मक राहिले पाहिजे. धीर आणि नम्रता बाळगा. आज मित्रांसोबत जुन्या समस्यांवर चर्चा केल्याने चांगला उपाय मिळू शकेल. तुमच्या सल्ल्याचा इतरांना फायदा होईल. आर्थिक उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. वृषभ राशी आज, कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या मदतीने तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. तुमचा […]

error: Content is protected !!