September 20, 2026 6:31 pm

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार किशोर आप्पा पाटील उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नेत्याच्या प्रतिमेस […]

ठाणे महापालिकेत शिंदे गट–भाजप समझोता; महापौर शिंदेंकडे, उपमहापौर भाजपकडे

ठाणे : वृत्तसंस्था नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी अनेक महापालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बार्गेनिंग पावर वाढल्याची चर्चा होती. मात्र ठाणे महापालिकेत भाजप–शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सत्तावाटपाचा समझोता झाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिका ही उपमुख्यमंत्री एकनाथ […]

पवार कुटुंब एकत्र आलं असतं तर दादांचे मुख्यमंत्रीपद निश्चित होतं – शशिकांत शिंदे

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ओळख ही पवार कुटुंब असल्याचे स्पष्ट मत व्यक्त करत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पवार कुटुंबाने एकत्र येऊन निर्णय घ्यावा, आम्ही सर्वजण त्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहू, अशी ठाम भूमिका मांडली आहे. अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो काही त्याग करावा लागेल, तो करण्यास आम्ही पूर्णपणे […]

मोठी बातमी : अजित पवार यांच्या निधनानंतर सीआयडी चौकशीचा आदेश

बारामती : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (28 जानेवारी) बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, राज्यभर शोककळा पसरली आहे. गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला चिरंजीव पार्थ पवार आणि जय […]

१५ दिवसांचे बाळ व अडीच वर्षांचा मुलगा गमावला; उमर्टीत काळीज हेलावणारी घटना

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील उमर्टी येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून २८ वर्षीय आदिवासी विवाहित महिलेने तिच्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करीत आहे. या घटनेत पमिता डोंगरसिंग पावरा (वय २८), अडीच वर्षांचा मुलगा विरेन आणि १५ दिवसांचे बाळ […]

शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य !

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या पीडित मुलीशी दि. 26 जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरोपीने तिच्या घरात शिरून अश्लील कृत्य केले. यावेळी […]

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक चाकू हल्ला

भुसावळ : प्रतिनिधी सिंधी कॉलनी परिसरात जुन्या वादातून तणाव वाढत एका तरुणावर प्राणघातक चाकू हल्ला झाल्याची घटना दि. २७ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सागर राजकुमार कुकरेजा (वय २६) हे गंभीर जखमी झाले होते, त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सागर ककरेजा हे सिंधी कॉलनीतील बडी धर्मशाळेजवळून जात असताना […]

निंभोरा परिसर हादरला; अपघातानंतर कारमधून बाहेर पडताना युवक विहिरीत कोसळला !

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील निंभोरा बु. येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघोदा–निंभोरा रस्त्यावरील दसनूर फाट्याजवळ झालेल्या चारचाकी वाहन अपघातात कारमधून बाहेर पडताना युवक शेतातील विहिरीत पडून मृत्युमुखी पडला. ही घटना दि. २८ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक विलास चौधरी (वय १९, रा. निंभोरा बु.) हा आपल्या मित्रांसोबत सावदा येथून कार […]

व्यावसायिकांना आज चांगला नफा दिसेल, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

आजचे राशिभविष्य दि.३० जानेवारी २०२६ मेष राशी गेल्या काही महिन्यांतील तुमच्या प्रयत्नांचे फळ आज तुम्हाला मिळेल. तुम्हाला लक्षणीय यश मिळू शकते, जे तुम्हाला आनंद देईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही कामासाठी फटकारले जाऊ शकते, ज्यामुळे तुम्ही थोडे गोंधळून जाल. वृषभ राशी आज, तुम्ही एखादे काम वेळेवर आणि सहजपणे पूर्ण करण्याचे नवीन मार्ग विचारात घ्याल. आज संध्याकाळी, […]

error: Content is protected !!