आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांचे हस्ते,खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शनाचे उद्घाटन : कृषी, संस्कृती व ग्रामीण जीवनाचा संगम जळगावात जळगाव : प्रतिनिधी नव्या पिढीने आधुनिक शेती विषयी नवनवीन माहिती घेऊन आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे तसेच शेतीमध्ये “ए आय “या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. खान्देशची समृद्ध कृषी परंपरा, लोकसंस्कृती आणि पशुधनाचा वारसा […]
भारत बनेल वैद्यकीय पर्यटन केंद्र; आरोग्यसेवेसाठी भरीव तरतुदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आज (दि. १ फेब्रुवारी) सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये देशाच्या आरोग्यसेवेला भक्कम बळ देण्यावर केंद्र सरकारने विशेष भर दिला आहे. सामान्य नागरिकांना परवडणारी आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी, यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात १७ प्रकारच्या कर्करोगावरील औषधे आणि सात दुर्मिळ आजारांवरील औषधे स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला […]
शासकीय दुखवट्यात यावल येथे अधिकाऱ्यांची बैठक; जिल्ह्यात संभ्रम व चर्चा

यावल : प्रतिनिधी राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला असतानाच यावल येथे आदिवासी विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चा व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बैठकीबाबत प्रसारमाध्यमांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात न आल्याने आयोजकांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दि. २८ […]
कामावर गेले आणि मागे राहिली राख; कुसुंब्यात भीषण आग

जळगाव : प्रतिनिधी कामानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर गेलेले असताना बंद घराला अचानक आग लागून टीव्ही, फॅन, कपडे, भांडी यासह घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना ३० जानेवारी रोजी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती घरमालकाने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा येथील रहिवासी सुनील लहू सोनवणे (वय ४८) हे […]
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरभर सुरक्षेचा संदेश

जळगाव : प्रतिनिधी वाहतुक सुरक्षा सप्ताहनिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे शहरातून हेल्मेट मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह अंमलदारांनी हेल्मेट परिधान करीत उत्सफुर्त सहभाग घेत हेल्मेटबाबत जनजागृती केली. शहरातील पोलीस मुख्यालयातून या रॅलीला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी गृह […]
पतंग काढताना मृत्यूचा शॉक; दहा वर्षीय चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत

भुसावळ : प्रतिनिधी विजेच्या खांबावर अडकलेली पतंग काढण्याच्या प्रयत्नात दहा वर्षीय मुलाला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भुसावळ तालुक्यातील वराडसीम शिवारात २३ जानेवारी रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन बिसन बारेला (वय १०) असे मृत मुलाचे नाव आहे. २३ जानेवारी रोजी नितीन वराडसीम शिवारात पतंग उडवत असताना त्याची पतंग विजेच्या खांबावर अडकली. […]
तुम्ही काम आणि घर यांच्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खरेदीला जाल.

आजचे राशिभविष्य दि.१ फेब्रुवारी २०२६ मेष राशी तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही नवीन जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडाल. काही कारणांमुळे खर्च वाढू शकतो. तुमच्या जोडीदारासोबत काही गैरसमज होऊ शकतात. वृषभ राशी तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळेल. तुमची आर्थिक […]