पाच मृतदेह, पण मृत्यू सहा जणांचा? अजित पवार विमान अपघातावर प्रश्नचिन्ह

मुंबई : वृत्तसंस्था सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी पुन्हा एकदा गंभीर संशय व्यक्त केला आहे. विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले, तसेच त्यांना वाचवण्यासाठी जात असतानाच मोठा स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. तसेच या अपघातात प्रथम […]
भाकरी फिरणार का? शरद पवार–सुनेत्रा पवार भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष

पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील सहयोग सोसायटीत जाऊन शरद पवार सुनेत्रा पवारांची भेट घेणार असून, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही दोघांची पहिलीच भेट ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच या भेटीकडे […]
काम नव्हे शिक्षणच हक्क; बालमजुरीविरोधात शासनाची कठोर मोहीम

मुंबई : वृत्तसंस्था बालमजुरी ही अनिष्ट प्रथा कायमस्वरुपी दूर करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली असून, बालमजुरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून आवश्यकतेनुसार त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय बालकामगार कृती समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीची सविस्तर कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार स्तरावर बालमजुरी निर्मूलनासंदर्भात […]
अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन

जळगाव : प्रतिनिधी अनुभूती निवासी शाळेत दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेच्या असेंब्ली हॉलमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन आणि प्राचार्य देबासिस दास उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात […]
स्पा व लॉजच्या आड चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; आठ महिलांची सुटका

पुणे : वृत्तसंस्था पिंपरी-चिंचवड शहरात स्पा सेंटर्स व लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत शहरातील विविध ठिकाणांहून एकूण आठ महिलांची सुटका करण्यात आली आहे. विशालनगर येथील इंटरनल फॅमिली स्पामधून चार, निगडी येथील ईगल स्पामधून दोन, तर कृष्णा लॉज आणि आळंदी येथील […]
वर्षअखेरच्या उधळपट्टीला आळा; नव्या निविदांवर तातडीची बंदी ; मुख्यमंत्र्यांचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विविध सरकारी विभागांकडून होणाऱ्या अनावश्यक व मनमानी खरेदीवर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलली आहेत. अर्थखात्याची सूत्रे स्वतःकडे घेतल्यानंतर त्यांनी नव्या निविदा काढण्यावर तसेच खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर तातडीची बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. वित्त विभागामार्फत सर्व प्रशासकीय यंत्रणांना कळवण्यात आले आहे की, १५ फेब्रुवारीपासून कोणत्याही प्रकारच्या […]
हृदयद्रावक : मालगाडीच्या धडकेत २५ वर्षीय तरुण ठार

भुसावळ : प्रतिनिधी वरणगाव रेल्वे स्टेशन परिसरात मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडलेल्या हृदयद्रावक घटनेत येथील कोळी वाड्यातील सागर उर्फ वैभव दिलीप कोळी (वय २५) या तरुणाचा मालवाहू रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सागर कोळी हा मंगळवारी रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास वरणगाव रेल्वे स्टेशन परिसरात आला होता. त्याचवेळी स्टेशनपासून दादरा परिसराच्या काही अंतरावर […]
जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील दीनदयाल नगर परिसरात झालेल्या जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याने बाजारपेठ पोलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना दि. १ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पहिल्या तक्रारीनुसार, समीर शाह शब्बीर शाह (वय २८, रा. दीनदयाल नगर) हे […]
दोन चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी अटकेतील पाच जणांची जामिनावर सुटका

भडगाव : प्रतिनिधी येथील आदर्श शाळेनजीक घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत दोन निरागस बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पाच जणांची औरंगाबाद खंडपीठाने मानवी दृष्टिकोनातून विचार करत जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आदर्श कन्या शाळेतील इंग्लिश मीडियम नर्सरीत शिकणारे अंश सागर तहसीलदार (वय ३) व मयंक ज्ञानेश्वर […]
आज तुमच्यावर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या सोपवल्या जातील, ज्या तुम्ही पूर्ण कराल

आजचे राशिभविष्य दि.४ फेब्रुवारी २०२६ मेष राशी जर तुम्ही आज सरकारी कामात धोरणे आणि नियमांकडे पूर्ण लक्ष दिले तर तुम्हाला काम करणे सोपे जाईल. आज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत घाई करणे टाळावे लागेल. वृषभ राशी आज तुम्ही महत्वाचं काम हाताळण्यात खूप यशस्वी व्हाल. तुम्हाला प्रत्येक बाबतीत सकारात्मक राहावे लागेल. आज काही जुन्या समस्यांवर मित्रांसोबत चर्चा होईल, […]