September 27, 2026 1:58 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; रूपाली ठोंबरे जयंत पाटील व अंजली दमानियावर पलटवार

मुंबई : वृत्तसंस्था माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडत असून उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत शपथविधी झाल्याने विरोधकांकडून त्वरित टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी शपथविधी 15 दिवसांनी घेतली असती तर काय फरक पडला असता असा […]

इस्लामाबादमध्ये भीषण आत्मघाती स्फोटात 31 जणांचा बळी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे शुक्रवारच्या नमाजदरम्यान शिया मशिदीत झालेल्या भीषण आत्मघाती स्फोटात किमान 31 जणांचा मृत्यू झाला असून 169 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने ही माहिती दिली आहे. स्फोटानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले […]

दीपमाला काळे महापौर, मनोज चौधरी उपमहापौर ; मनपात कार्यकर्त्यांनी वाजविले ढोल !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची आज अधिकृतपणे बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अलीकडेच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला दणदणीत यश मिळाले होते. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक […]

संशय पेरणाऱ्या वक्तव्यांवर राष्ट्रवादीचा पलटवार

मुंबई : वृत्तसंस्था सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. दमानिया यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित घटनांबाबत शंका उपस्थित करत, तसेच पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहारांबाबत भाष्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाली आहे. पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी दमानिया यांच्या […]

मुंढवा ४० एकर जमीन प्रकरणात क्लीन चिटचा गोंधळ; खारगे समितीला मुदतवाढ

मुंबई : वृत्तसंस्था पुण्यातील मुंढवा येथील तब्बल ४० एकर शासकीय जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांत खरेदी केल्याच्या प्रकरणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना ‘क्लीन चिट’ मिळाल्याची चर्चा गुरुवारी सकाळी सुरू झाली होती. मात्र, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही चर्चा फेटाळत अद्याप समितीचा अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या […]

किरकोळ कारणावरून वाद : २१ वर्षीय जखमी तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरात १ फेब्रुवारी रोजी घडलेल्या एका किरकोळ वादाने अत्यंत गंभीर वळण घेतले असून, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुभम गजानन सपकाळे असे मृत तरुणाचे नाव असून, मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री […]

मानपूरचे पोलिस पाटलांचा संशयास्पद मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेचा संशय !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील पोलिस पाटील मुकेश आनंदा तायडे (वय ३८) यांचा नांदवेल फाट्यापासून जवळच असलेल्या जंगल शिवारात रस्त्याच्या कडेला दि. ५ रोजी सकाळी सात वाजता मृतदेह आढळून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नांदवेल गावचे पोलिस पाटील अनिल वाघ यांनी मुक्ताईनगर पोलिसात या संदर्भात खबर दिली […]

तुमचे काम तुमच्या प्रयत्नांमध्ये गुंतलेले दिसेल. तुमची कार्यक्षमता तुम्हाला उत्कृष्ट कामे पूर्ण करण्यास सक्षम करेल.

आजचे राशिभविष्य दि.६ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असेल. या राशीखाली जन्मलेल्या बिझनेसमनना अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. आज तुमच्या पद्धती बदलल्याने तुमच्या कामामध्ये सुधारणा होईल. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक बदल होतील. तुम्ही उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले परिणाम दिसतील. जर तुम्ही […]

error: Content is protected !!