आरक्षण रद्दप्रकरणी मुस्लिम समाजात संताप; नेतृत्वासाठी जलील यांचे आवाहन

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुस्लिम समुदायाला देण्यात आलेले ५ टक्के ‘एसबीसी’ (SBC) आरक्षण, त्यासंदर्भातील शासनादेश आणि परिपत्रक रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजात संताप व्यक्त होत असतानाच, माजी खासदार आणि इम्तियाज जलील यांनी समाजातील मौलानांवर अत्यंत बोचरी टीका करत त्यांना थेट रस्त्यावर उतरून […]
‘एकच राष्ट्रवादी, पण स्वतंत्र!’ : प्रफुल पटेल यांची स्पष्ट भूमिका

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना प्रफुल पटेल यांनी ठाम शब्दांत पूर्णविराम दिला आहे. “दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत महत्त्वाची घोषणा केली. येत्या २६ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल, अशी माहिती […]
राज ठाकरे–एकनाथ शिंदे समोरासमोर; महायुतीत नवे समीकरण?

मुंबई : वृत्तसंस्था राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. अचानक ठरल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या भेटीमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झाले नसले, तरी तिचे राजकीय परिणाम काय असू शकतात याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नंदनवन बंगल्यावर झालेल्या या बैठकीत […]
ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

५० तरुणांनी दिला राजसाहेबांच्या नेतृत्वाला पाठिंबा.. जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि त्यांच्या धडाकेबाज नेतृत्वावर विश्वास ठेवून, आज पोलीस कॉलनी आणि सुप्रीम कॉलनी परिसरात मनसेच्या नवीन शाखेचे अत्यंत जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, परिसरातील ५० हून अधिक मुस्लिम तरुणांनी इतर पक्षांना […]
राज्यसभेत महायुतीकडे ६ जागा ठाम, महाराष्ट्रात १६ मार्चला मतदानाची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ रिक्त जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ७ जागा समाविष्ट असून, या जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे. एप्रिलमध्ये अनेक दिग्गज राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीची ठरणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार: उमेदवारी […]
उपमुख्यमंत्र्यांचा आकस्मिक मृत्यू? रोहित पवार म्हणतात – हे अपघात नाही, कट आहे!

पुणे : वृत्तसंस्था बारामतीजवळ 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आकस्मिक निधन झाले. मुंबईहून सभेसाठी निघालेल्या त्यांच्या विमानाने बारामती विमानतळाजवळ येताना अचानक एका बाजूला झुकत जमिनीवर कोसळल्याचे समोर आले. अपघातानंतर विमानात मोठा स्फोट झाला आणि आग लागल्याने विमानाचे अवशेष जळाले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट सुमीत […]
महामार्गावर ई-बस जळून खाक; प्रवाशांचा थरारक बचाव

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’च्या ताफ्यातील 289 क्रमांकाच्या इलेक्ट्रिक बसला मंगळवारी संध्याकाळी कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण आग लागली. साईधाम मंदिर परिसरात घडलेल्या या घटनेत सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस दामू नगर परिसरातून प्रवाशांना घेऊन बोरिवलीच्या दिशेने निघाली होती. बस अंधेरीकडून बोरिवलीकडे जात […]
दक्षता पेट्रोलपंपावर कोटींचा घोटाळा; उपनिरीक्षक फरार, शोधमोहीम तीव्र

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पोलिस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावर व्यवस्थापकाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षकांकडे दिली होती. या उपनिरीक्षकाने तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी व्यवस्थापक पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ (५७, रा. साईनगर, निमखेडी शिवार) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित […]
मुक्ताईनगरचा सराईत चोरटा अटकेत, दोन दुचाकी जप्त

जळगाव : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व भुसावळ शहर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत मोटारसायकल चोरी करणाऱ्या करण शालीग्राम पाटील (रा. मुक्ताईनगर) सराईत चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, भुसावळ व गुजरातमधील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी भुसावळ न्यायालय परिसरातून एक […]
या राशीच्या लोकांनो आज व्यवसाय फायदा होण्याकडे माप झुकेल !

आजचे राशिभविष्य दि.१८ फेब्रुवारी २०२६ मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे मानसिक समाधान मिळेल, पुढे आलेल्या संधीचे सोने करणे तुमच्या हातात आहे वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांनो आज व्यवसाय फायदा होण्याकडे माप झुकेल, नोकरीमध्ये आनंदी वातावरणामुळे कामाचा वेग वाढेल मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांनो आज कलाकारांनी खेळाडूंना पूर्वी न मिळालेली संधी चालून […]