September 21, 2026 6:47 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगाव जिल्हा परिषदेत नवे नेतृत्व; करिश्मा नायर यांनी पदभार स्वीकारला

जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारताच प्रशासनात नवचैतन्य निर्माण केले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार देण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियान […]

जळगाव जिल्ह्यासाठी संदीप गावित यांची अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

जळगाव : प्रतिनिधी राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदलीच्या आदेशानुसार संदीप रघुनाथ गावित यांची जळगाव जिल्हा येथे अप्पर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of Police) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या पदोन्नती व बदली आदेशांतर्गत ही नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे जळगाव जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल झाला आहे. संदीप गावित यांना […]

error: Content is protected !!