September 21, 2026 7:41 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

लाडकी बहीण eKYC च्या नावाखाली महिलांकडे शरीरसुखाची मागणी; जळगाव हादरलं

जळगाव | प्रतिनिधी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे KYC (eKYC) अपडेट करून देण्याचा बहाणा करत एका विकृताने महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. KYC च्या नावाखाली घरात प्रवेश मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी गोकुळ चव्हाण […]

संदीप गावित यांनी जळगाव अप्पर पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल झाला असून संदीप गावित यांनी जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of Police) पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. राज्य शासनाच्या बदली व पदोन्नती आदेशानुसार त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी […]

error: Content is protected !!